जिगरबाज नेपाळी शेरपाने एक, दोनदा नव्हे, तर तब्बल २३ वेळा माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याचे दिव्य करीत जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला. ...
बनावट विवाहांच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी केली जाते, असा वाद निर्माण झालेला असताना चीनच्या येथील दूतावासाने ९० पाकिस्तानी वधूंचा व्हिसा रोखून धरला आहे. ...
राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते. ...
मिथुन चक्रवर्ती हे अतिशय चांगले अभिनेते असण्यासोबतच खूपच चांगले डान्सर आहेत. त्यांच्या चित्रपटातील अनेक गाण्यांना रसिकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. ...
वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली असली, तरी राज्य सरकारने या प्रवेशप्रक्रियेला सात दिवस स्थगिती दिली आहे. ...
रिक्षाचालक पानटपरीवर मावा घेण्यासाठी उतरताच प्रवासी रिक्षा घेऊन पसार झाल्याचा प्रकार साकीनाकामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे. ...