सध्या कोटा शहराचे तापमान 40 डिग्रीच्या वर गेले आहे आणि काही दिवसांत 43 डिग्रीचा टप्पा पार होईल. राजस्थानच्या कडक उन्हात दिवसाच्या मध्यावर शुटींग करणे फारच जिकिरीची होऊन बसते आहे. ...
एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र.... ...
आज पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 9 जागांवर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या प्रचाराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. ...
जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारे भाजपा नेते, यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
मोबाइलचे वेड, ही अशीच सर्वांना भेडसावणारी समस्या. विशेषत: तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या वेडाने ग्रस्त असून, त्याचा इलाज कसा करावा किंवा यासंबंधीच्या नादातून मुलांना कसे परावृत्त करावे, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ...