पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाची झालेली हानी ही गोष्ट खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी निकालानंतर व्यक्त केली. ...
लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, भाजपाची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. साहजिकच भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशात मोदी समर्थकांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला लक्ष्य केले आहे. ...
अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत असले तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे. ...
अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत ही महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये आहे. ...