लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उपासनगर येथील अपघातात वास्कोतील हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू - Marathi News | The death of a hotel businessman in upsanagar; a resident of Vasasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपासनगर येथील अपघातात वास्कोतील हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू

शनिवारी पहाटे ६.२० च्या सुमारास हा अपघात घडला. ...

अल्पसंख्यांकांच्या मनातील काल्पनिक भीती घालवणे हे मुख्य आव्हान - नरेंद्र मोदी - Marathi News | The main challenge to remove fictitious fear of minorities says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पसंख्यांकांच्या मनातील काल्पनिक भीती घालवणे हे मुख्य आव्हान - नरेंद्र मोदी

समाजातील जातीभेद दूर करा. सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे ...

दुबईला जाण्याकरिता निघालेल्या गोयल दाम्पत्याला विमातळावर रोखले    - Marathi News | The Goyal couple, who had gone to Dubai; restricted from leaving the country by immigration | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुबईला जाण्याकरिता निघालेल्या गोयल दाम्पत्याला विमातळावर रोखले   

मुंबई विमानतळावर आज परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. ...

येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय  - Marathi News | Unidentified youth dead body found at Yerwada ; Suspected of murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय 

क्रिकेट खेळत असताना मुलांना हा मृतदेह दिसला...   ...

ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स उलटली, पाच जखमी - Marathi News | Travels overturned while overtaking, five injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स उलटली, पाच जखमी

अपघातातील दोन किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले, तर एका तरुणीसह तिघांना उपचारासाठी अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात आणले.  ...

Video: ...अन् संसदेतील राज्यघटनेच्या प्रतीला नरेंद्र मोदींनी वंदन केलं! - Marathi News | Narendra Modi bows before the constitution before starting address in NDA Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ...अन् संसदेतील राज्यघटनेच्या प्रतीला नरेंद्र मोदींनी वंदन केलं!

सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे.   ...

चारा छावणीत जनावरांना प्रवेश नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : विजय शिवतारे  - Marathi News | crime filing against those who are denied admission animals in the camp: Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारा छावणीत जनावरांना प्रवेश नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : विजय शिवतारे 

शिरूरमधील एका साखर कारखान्यात सुरू असलेल्या चारा छावणीत ठराविक शेतक-यांच्या जनावरांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार केली. ...

‘ये रिश्तें है प्यार के’मध्ये येणार ट्विस्ट - Marathi News | New twists come Yeh Rishtey Hain Pyaar Ke serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ये रिश्तें है प्यार के’मध्ये येणार ट्विस्ट

‘ये रिश्ते है प्यार के’ पहिल्याच दिवसांपासून रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने केलेल्या अटकेचा सनातनने केला निषेध  - Marathi News | Dabholkar murder case: Sanatan protested against the Central Bureau of Investigation arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने केलेल्या अटकेचा सनातनने केला निषेध 

केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना अधिवक्ता पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होणे यामागे षड्यंत्र आहे. ...