लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रणदीप हुड्डाने सोशल मीडियाद्वारे दिली ही दुःखद बातमी - Marathi News | Randeep Hooda's grandmother passes away at 97 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डाने सोशल मीडियाद्वारे दिली ही दुःखद बातमी

रणदीपनेच सोशल मीडियावर त्याच्या आजींचा फोटो शेअर करून ही वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ...

कोरडी, निस्तेज त्वचा तजेलदार करतं Green Tea Mist; असं करा तयार - Marathi News | Beauty tips How to make green tea mist | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कोरडी, निस्तेज त्वचा तजेलदार करतं Green Tea Mist; असं करा तयार

उन्हाळा म्हणजे त्वचेचा दुश्मन, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. टॅनिंग, ड्रायनेस, घाम आणि प्रदूषण यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

नरेंद्र मोदींचा पहिल्याच बॉलवर 'षटकार', पाकिस्तान 'हद्दपार' - Marathi News | Narendra Modi's straight forward message to pakistan by not calling Imran Khan for swearing in ceremony | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा पहिल्याच बॉलवर 'षटकार', पाकिस्तान 'हद्दपार'

लेडीज बार चालकावर मध्यरात्री केला गोळीबार; चालक जखमी - Marathi News | Midnight firing on Ladies bar owner; The driver injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेडीज बार चालकावर मध्यरात्री केला गोळीबार; चालक जखमी

घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे. ...

अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | Two terrorists have been neutralised by security forces in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. ...

नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवा, सावरकरांचा फोटो लावा; हिंदू महासभेची मागणी  - Marathi News | Remove photo of Mahatma Gandhi on currency, take photo of Savarkar; The demand by Hindu Mahasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवा, सावरकरांचा फोटो लावा; हिंदू महासभेची मागणी 

वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने गौरवून सरकारने त्यांचा सन्मान करावा अशी मागणी केली आहे. ...

जादूsss... सोसाट्याचा वारा असो वा पाऊस मुसळधार, ही छत्री डोक्यावर आपोआप उडत राहणार! - Marathi News | This is automatic umbrella share by Anand Mahindra Called Dronebrella | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जादूsss... सोसाट्याचा वारा असो वा पाऊस मुसळधार, ही छत्री डोक्यावर आपोआप उडत राहणार!

पावसाळा आता काही दिवसांवरच राहिला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवसआधी वेगवेगळ्या तयारीलाही लागतात. ...

वर्ल्डकप म्हटलं की हेच डोळ्यासमोर येतं, नेमकं काय ते पाहा... - Marathi News | if World Cup says that pictures it comes in front of the eyes, just look at... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकप म्हटलं की हेच डोळ्यासमोर येतं, नेमकं काय ते पाहा...

मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला - Marathi News | BJP won in Madhya Pradesh, but Congress got the benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र... ...