भारतात तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य व्हावे, यासाठी सीमा शुल्क विभागाने आपल्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल केले आहेत. ...
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला नव्या सरकारमध्ये मंत्रिपद नको आहे, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...
ऑनलाईन प्रणालीने तात्काळ निधी हस्तांतरण (आरटीजीएस) करण्याची वेळ एक जूनपासून सर्वसामान्य जनतेसाठी दीड तासांनी वाढवून सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली आहे, ...
अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत. ...
इतर मागासवर्गीय समाजात (ओबीसी) उप-वर्गीकरणाचा (सब-कॅटेगोरायझेशन) अभ्यास करीत असलेल्या पाच सदस्यांच्या आयोगाला (३१ जुलैपर्यंत) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली. ...
अल्पसंख्य हिंदू समाजाच्या डॉक्टरने पवित्र ग्रंथाची पाने फाडून त्यात औषधी गुंडाळून दिल्याच्या कथित घटनेनंतर जमावाने हिंदूंच्या मालकीची दुकाने पेटवून दिली. ...
वडाळा येथील श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट कम्पाउंडमध्ये साफसफाई करतेवेळी विहिरीतून मोटारीच्या साहाय्याने पाणी काढत असताना एका कामगाराचा त्यात पडून मृत्यू झाला. ...