मनसे शिष्टमंडळाने नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांची भेट घेतली. ...
नुकतेच या स्टार किडने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून ती आता पुढील शिक्षण घेणार नाही. ...
अनेकदा लोक पार्टनरसोबत छोट्या-छोट्य मुद्यांवरून भांडणं करतात आणि लगेच रिलेशन संपवण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? ...
आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी यांनी राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ...
ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावून चांगला डाव खेळला. ...
मोदी सरकार 2.0 मध्ये सुषमा स्वराज असणार का, याबद्दल मतमतांतरं होती. ...
आमिर खानचा ‘सरफरोश’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. बॉक्सआॅफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. २० वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
अनेकांना उन्हाळ्यात एखाद्या अशा ठिकाणी फिरायला जायचं असतं, जिथे त्यांना शांतता आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवता येईल. ...
ICC World Cup 2019 ENGvSA : पहिला सामना अशा दोन संघांमध्ये होत आहे की, ज्यांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. ...