लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त - Marathi News | With Veteran actress Tanuja, this Bollywood celebrities also suffer from serious illness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या विकारामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली. ...

राठोडांकडून किरेन रिजीजू यांच्याकडे क्रीडा मंत्रालय का, जाणून घ्या ही खास बात... - Marathi News | Kiren Rijiju get Sports Ministry but whats is the reason | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राठोडांकडून किरेन रिजीजू यांच्याकडे क्रीडा मंत्रालय का, जाणून घ्या ही खास बात...

रिजीजू यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा कारभार देण्याचे एक कारण म्हणजे ते सुद्धा क्रीडा परिवारातून आले आहे. ...

जय जवान... 'मोदी सरकार 2'चा पहिला निर्णय शहिदांच्या कुटुंबीयांसाठी! - Marathi News | PM Modi hikes National Defence Fund scholarship assistance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय जवान... 'मोदी सरकार 2'चा पहिला निर्णय शहिदांच्या कुटुंबीयांसाठी!

'आमच्या सरकारचा पहिला निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी समर्पित आहे' ...

अपहरण करून रोकड लुटल्याप्रकरणी माजी स्थायी समिती अध्यक्षाच्या मुलासह चौघांवर गुन्हा - Marathi News | Crime against four accused, including son of former Standing Committee chairperson for robbery and kidnapping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपहरण करून रोकड लुटल्याप्रकरणी माजी स्थायी समिती अध्यक्षाच्या मुलासह चौघांवर गुन्हा

हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करीत त्यांना मारहाण करून लुटल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ऑनलाईन डेटिंग करताय सावधान; सीएला ३ लाखांचा गंडा - Marathi News | Be careful if you are doing online dating; CA dupped 3 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन डेटिंग करताय सावधान; सीएला ३ लाखांचा गंडा

या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.  ...

सहा वर्षांनंतर ताे भेटला कुटुंबियांना ; भावाला शाेधायला पडला हाेता बाहेर - Marathi News | he met his family after 6 years ; went out to find his brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा वर्षांनंतर ताे भेटला कुटुंबियांना ; भावाला शाेधायला पडला हाेता बाहेर

सहा वर्षापूर्वी भावाच्या शाेधात निघालेला 10 वर्षाचा मुलगा चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आणि पुण्यात येऊन पाेहचला. साथी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबियांचा शाेध घेण्यात आला. तब्बल सहा वर्षांनंतर त्याच्या कुटुंबियांना शाेधण्यात यश आले. ...

Video : सतर्क रहा! सोसायटीच्या आवारात घुसून वृद्धेची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास  - Marathi News | Be alert! Robbers has snatched gold chain of old age by entered the premises of the society | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : सतर्क रहा! सोसायटीच्या आवारात घुसून वृद्धेची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास 

पोलीस दोन आरोपींचा शोध घेत आहेत.   ...

देशातील बेरोजगारी वाढली; जीडीपीत मोठी घसरण - Marathi News | India's GDP growth slips to 5.8 per cent in Q4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील बेरोजगारी वाढली; जीडीपीत मोठी घसरण

केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केल्यानुसार देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीत घसरण झाली आहे.  ...

कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट - Marathi News | Smoke leak in Rupnagar area due to fire in the garbage depo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट

तळवडे येथील रुपीनगरच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात देहुरोड कॅन्टाॅन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. आग लागल्यामुळे या कचरा डेपोतुन निघणारे धुराचे लोट रुपीनगर परिसरात येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. ...