लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम - Marathi News | When Salman and Arbaz Khan feared facing their family revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान खानने आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. ...

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक - Marathi News | 27 crore 59 lakhs fraud by showing big returns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक

इमारतीच्या बांधकामामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळू शकेल, असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. ...

रेल्वे प्रवाशांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | The arrests of four people who beat the train passengers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील प्रवाशांना गावाला जाताना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटणा-या चौघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...

करुळ घाटातील दरीत कार कोसळली - Marathi News | Car collapsed in the valley of Karal Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ घाटातील दरीत कार कोसळली

करुळ घाटाच्या मध्यावर पाचशे फुट खोल दरीत कार कोसळली. ...

तू माझ्या नातवासारखा, माझ्या मुलाएवढाच मोठा हो..! - Marathi News | You are just like my grandfather, my son ..! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तू माझ्या नातवासारखा, माझ्या मुलाएवढाच मोठा हो..!

हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले. ...

राज्यात ५४ टक्केच कृषी कर्जाचे वाटप, मुख्यमंत्र्यांकडून बँकांची कानउघडणी - Marathi News | Agriculture loan allocated for 54 percent of the state, Chief Minister's objection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ५४ टक्केच कृषी कर्जाचे वाटप, मुख्यमंत्र्यांकडून बँकांची कानउघडणी

गेल्या वर्षी कृषी कर्जाच्या वाटपाचे केवळ ५४ टक्केच उद्दिष्ट साध्य झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका बैठकीत बँकांची चांगलीच कान उघाडणी केली. ...

चंद्रपूरमधील दारूबंदी कायम राहणार, बावनकुळे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Bavanukule explanation will continue to be a continuation of Chandrapur's liquor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रपूरमधील दारूबंदी कायम राहणार, बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्पष्ट पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...

नोकरभरतीत दिव्यांगांना ४ टक्के आरक्षण लागू, राज्य सरकारची मंजुरी - Marathi News | Approval of the state government, 4 percent reservation for employers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरभरतीत दिव्यांगांना ४ टक्के आरक्षण लागू, राज्य सरकारची मंजुरी

केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. ...

गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी ५० कोटींचा निधी मंजूर - Marathi News | 50 crores grant for Gopinath Munde memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ५०.६१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...