दुबईच्या जुमेराह आणि लंडनच्या ब्रायनस्टोन स्क्वेअरच्या लंडन प्रकरणात बेनामी मालमत्तेच्या संबंधात निवडणुकीपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांची तीन दिवस चौकशी केली होती. ...
अनेकांना असं वाटतं की, आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचं सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच असाही समज असतो की, आयुर्वेदिक गोष्टींचे कोणते साइड इफेक्टही नसतात. ...
उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी पप्पू जैयस्वालला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. ...
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (29 मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...