राज ठाकरे यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. ...
सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. यात रिंकूने दहावीपेक्षा तब्बल १६ टक्के अधिक मिळवत तब्बल ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने कला शाखेतून परीक्षा द ...
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे कमी नि मुलगी सुहाना खानमुळे अधिक चर्चेत आहे. होय, दर दिवशी सुहानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि सुहाना चर्चेत येते. सध्याही तिचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
महिलांना येणारी मासिक पाळी हा कोणताही आजार नसून एक नैसर्गिक चक्र आहे. प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी महिलांच्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करते. ...
काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत अशोक गहलोत यांनी चिरंजीव वैभव गहलोत यांना तिकीट मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर राहुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांनी देखील पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसच्या राज्यातील प ...