राहुल गांधींनी सॅम पित्रोदा या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला; त्याने शीखविरोधी दंगलीविषयी अपमानकारक उद्गार काढल्याबद्दल केवळ दटावलेच नाही, तर क्षमा मागायलाही भाग पाडले. ...
मुख्य प्रवाहातील मीडियात प्रसिद्ध झालेल्या निवडणुकीच्या बातम्यांच्या आधारे जर कुणी निवडणुकीचा अंदाज वर्तवील तर या निवडणुकीत स्पर्धाच राहिलेली नाही असे तो म्हणेल. ...
देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी यांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या कोलाहलात महाराष्ट्रासह देशभरातील दुष्काळाची भीषण दाहकताही झाकोळली आहे. ...
ईडीच्या नागपूर विभागाने मंगळवारी केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. ...
पुणे फिरण्यासाठी कुटुंबीय परवानगी देणार नाहीत, ओरडतील म्हणून दोन विद्यार्थ्यांनी कुटुंबीयांना काहीही न सांगता घर सोडले. दोन दिवसांनी ते घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...
ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या. ...
उपचार सुरू असलेल्या भावाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी रजा मंजूर न झाल्याने एसटी चालकाने थेट भावाचे पार्थिव सकाळी रुग्णवाहिकेतच थेट सिडको बस स्थानकात आणले. ...