राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या दृष्टीने कापसाच्या बियाण्याचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांसाठी २ कोटी २० लाख कापसाच्या बियाण्यांची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ...
रविवारी झालेल्या थरारक अंतिम सामन्यात रोहित शर्माचे नतृत्व ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. या शानदार विजयासह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान रोहितने मिळविला. ...
टोलनाक्यावर मनसेने केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ, फोटो पाठविण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. ...
कल्याण आणि ठाणे शहरातील चार पोलीस ठाण्यांत मोक्कांतर्गत गुन्हे दाखल असलेला चेन स्नॅचर गुलाम उर्फ अब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी (२८) याला खडकपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी आंबिवली परिसरात सापळा लावून अटक केली. ...