केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली़ जयनगर येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. ...
राज्याच्या विविध जिल्ह्यातील सुमारे २०० तरुणांना टपाल खात्यातील नियुक्त्यांसाठी रीतसर निवड होऊनही ऐनवेळी अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतलेल्या नोक-या पुन्हा मिळण्याची संधी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका महत्वपूर्ण निकालामुळे मिळणार आहे ...
आठ दिवसांपूर्वी पळवून नेण्यात आलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला पुन्हा मातृछत्र मिळवून देण्यात महिला व बाल कल्याण समितीला रविवारी मातृदिनीच यश आले आहे. ...
म्हसवड (ता. माण) येथे बारामती अॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार दिवसभर माण दौऱ्यावर होते. ...
अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...
ईशान्य भारतातील मिझोराम येथे सापाची नवी पोटजात आणि प्रजाती संशोधक (उभयसृपशास्त्रज्ञ) डॉ. वरद गिरी आणि त्यांच्या चमूने शोधली आहे. ‘स्मिथोफिस’ असे या सापाचे नामकरण करण्यात आले आहे. ...