लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

" कृत्रिम पाऊस" ठरू शकतो दुष्काळात शेतकऱ्यांचा तारणहार... - Marathi News | There is a need to start efforts for artificial rain right now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" कृत्रिम पाऊस" ठरू शकतो दुष्काळात शेतकऱ्यांचा तारणहार...

महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफ चा अंदाज व्यक्त केला आहे़. ...

यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती - Marathi News | UPS Madan appointed as Special Advisor to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती

राज्याचे मावळते मुख्य सचिव असलेले यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ...

3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा झटका, हायकोर्टाचा निर्णय बदलला! - Marathi News | Supreme court's shock, 3.5 lakh contract teachers change the decision of the High Court! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा झटका, हायकोर्टाचा निर्णय बदलला!

सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना जोरदार धक्का दिला आहे. ...

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली - Marathi News | one week left for panaji assembly by election candidates gears up campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप; आयोगाकडेही तक्रारी  ...

सासूबाईंची आदर्श सून व्हायचयं?; तर 'या' गोष्टी कधीच ऐकवू नका - Marathi News | Things never to say to your mother in law | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :सासूबाईंची आदर्श सून व्हायचयं?; तर 'या' गोष्टी कधीच ऐकवू नका

सासू-सुन म्हणजे, एकमेकींच्या पक्क्या वैरीणी असं गमतीने म्हटलं जातं. प्रत्येक घरात सासू-सुनेची भांडणं किंवा त्यांचं एकमेकींवर असलेलं प्रेम पाहायला मिळतं. ...

हिरो बनण्यासाठी मुंबईत आला अन् चोर बनून जेलमध्ये गेला - Marathi News | Mumbai railway Police arrested gold chain theft from thane station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरो बनण्यासाठी मुंबईत आला अन् चोर बनून जेलमध्ये गेला

उत्तर प्रदेशातून आलेला आरोपी मोहमद सैफ याला ठाणे लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने संशयास्पद हालचालीवरुन ताब्यात घेतले. ...

मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यानं चंद्रकांत पाटलांना दिली आत्महत्येची धमकी - Marathi News | Chandrakant patil threatens by medical student of Maratha community for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यानं चंद्रकांत पाटलांना दिली आत्महत्येची धमकी

मुंबई- मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यानं चंद्रकांत पाटलांना फोनवरून आत्महत्येची धमकी दिली. वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणासाठी तात्याराव लहानेंसह मराठा मोर्चाचे ... ...

पुन्हा कंगनाने साधला ऋतिकवर निशाणा म्हणाली, काय रडकी गोष्ट सांगतोस - Marathi News | kangana ranaut responds to hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा कंगनाने साधला ऋतिकवर निशाणा म्हणाली, काय रडकी गोष्ट सांगतोस

ऋतिक रोशनच्या सुपर 30 सिनेमाच्या रिलीजला मुहूर्त काही सापडत नाही आहे. 26 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र पुन्हा एकदा याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ...

सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Salman Khan Suggested Kiara Advani Change Her Name. Because of Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

कियाराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.  ...