२००९ पासून बंद असलेल्या आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने ९८४ कोटी ८३ लाख रुपयांचा क्लेम दाखल केला आहे. ...
दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जशी फेरपरीक्षा देता येते. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील इयत्ता ९ वीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही आता फेरपरीक्षा देता येणार आहे. ...
काशिमीरा भागातील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर, बंधू विरोधी पक्षनेते राजू भोईर आणि त्यांची नगरसेविका असलेली पत्नी भावना भोईर या तिघांवर भाजपमध्ये प्रवेश करण्याकरिता दबाव होता. ...
कल्याण येथील एका हॉटेलच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून १४ वर्षांपूर्वी झालेल्या राकेश शेट्टी यांच्या खून प्रकरणात कुख्यात गँगस्टर फजल उर रेहमान उर्फ फजलू उर्फ सिंग उर्फ मोना तन्वीर उर्फ डॉक्टर उर्फ चिंगचोंग उर्फअली बशीद अली शेख यास ठाणे खंडणी वि ...
ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१८-१९ या वर्षातील अंदाजपत्रकामध्ये केलेल्या १६,५९,१२,७१४ तरतूदीपैकी रक्कम १२ कोटी ८४ लाख २६ हजार १२७ इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ...