ऑनर किलींगच्या घटना राेखण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. ...
आदिवासी भागातील बेचाळीस गावे गेली अनेक महिने चुकीच्या बिलांमुळे ञस्त असुन योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी करत असूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ...