लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘जेट’प्रकरणी हस्तक्षेप करा; शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News |  Interfere with 'jet'; Letter to Prime Minister of Sharad Pawar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘जेट’प्रकरणी हस्तक्षेप करा; शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र

जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने कंपनीच्या २० हजार कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चा मुहूर्त ठरला, 'या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Aamir khan lal singh chadha release on christmas 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चा मुहूर्त ठरला, 'या दिवशी होणार रिलीज

आमिर खान याने वाढदिवसाच्या दिवशी आपला आगामी प्रोजेक्ट 'लाल सिंग चड्ढा'ची घोषणा केली होती. त्यापासून या सिनेमाची उत्सुकता आमिरच्या फॅन्सना लागली आहे. ...

आज सूर्यास्तानंतर रमजानला प्रारंभ; उद्यापासून रोजे - Marathi News | Ramadan starts today after sunset; Roses from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज सूर्यास्तानंतर रमजानला प्रारंभ; उद्यापासून रोजे

रविवारी चंद्रदर्शन झाले नसल्याने रमजानला सोमवारी सूर्यास्तानंतर प्रारंभ होईल. मंगळवारी रमजानचा पहिला रोजा होईल. रविवारी रमजान महिन्याला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने रविवारी सायंकाळी मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. ...

ओडिशातील चक्रीवादळग्रस्तांना मी मदत केली; तुम्हीही करा-अमिताभ - Marathi News |  I helped the cyclone victims in Odisha; You too can-Amitabh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओडिशातील चक्रीवादळग्रस्तांना मी मदत केली; तुम्हीही करा-अमिताभ

‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशामधील लोकांचे प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले, शिवाय आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली आहे. ...

प्लॅस्टिक कचऱ्यांमुळेच धबधबे प्रदूषित - Marathi News | Water pollution caused by plastic wastes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक कचऱ्यांमुळेच धबधबे प्रदूषित

निसर्ग मानवाला नेहमीच खुणावतो. खळाळून वाहणारे धबधबे साद घालू लागतात आणि सहलीचे बेत आखले जातात. परंतु निसर्गाच्या याच मनमोहक रूपाची अनुभूती घेताना अनेक पर्यटक खाऊचे रॅपर, जमा झालेला तत्सम प्लॅस्टिक कचरा तेथेच फेकतात. ...

मुंबई ढगाळ; कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर, ‘फोनी’मुळे राज्यातील हवामानात बदल - Marathi News | the change in the weather in the state due to Foni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई ढगाळ; कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर, ‘फोनी’मुळे राज्यातील हवामानात बदल

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...

नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी घुसखोरांना अटक - Marathi News |  Six Bangladeshi intruders arrested in the cavalcade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी घुसखोरांना अटक

पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात घुसखोरी करून राहणाºया सहा बांगलादेशी तरुणांना वसई गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. ...

शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू - Marathi News |  Newborn infant deaths in government hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना   - Marathi News | Wife's murder, wife's murder, Karjat taluka incidents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना  

दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे घडली. पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून पतीने जंगलात पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...