उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व रायबरेलीमध्ये यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना मतदान करण्याचा आदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना रविवारी दिला. ...
१५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला ...
गाझा पट्टीतून रॉकेटने हल्ला केला गेल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी ‘प्रचंड हल्ल्यांचा’ निर्धार व्यक्त केल्यावर व्यापक हिंसाचाराची भीती व्यक्त केली गेली आहे. ...
सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या बडतर्फ महिला कर्मचाºयाने तीन न्यायाधीशांच्या ‘इन हाऊस’ चौैकशी समितीच्या कामकाजात सहभागी न होण्याचे जाहीर केल्यानंतर... ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य सोमवारी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे. ...
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांनी असा निर्णय घेतल्याचे वृत्त काही इंग्रजी वेबसाइट, माध्यमे यांनी दिल्याने रविवारी काही काळ गोंधळ उडाला. ...
आमिर खान याने वाढदिवसाच्या दिवशी आपला आगामी प्रोजेक्ट 'लाल सिंग चड्ढा'ची घोषणा केली होती. त्यापासून या सिनेमाची उत्सुकता आमिरच्या फॅन्सना लागली आहे. ...
रविवारी चंद्रदर्शन झाले नसल्याने रमजानला सोमवारी सूर्यास्तानंतर प्रारंभ होईल. मंगळवारी रमजानचा पहिला रोजा होईल. रविवारी रमजान महिन्याला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने रविवारी सायंकाळी मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. ...
‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशामधील लोकांचे प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले, शिवाय आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली आहे. ...