कत्तलखान्याकडे जाणारी मुकी जनावरे सोडवून त्यांचे संगोपन करण्याचे मोठे कार्य उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून भर दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू आहे. ...
विदर्भात काही ठिकाणी बुधवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ...
ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने न ...
भारतीय चित्रपटसृष्टीत कोल्हापूरने मोलाचे योगदान दिले आहे. याच मातीतले नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मचरित्रातून नाट्य आणि सिनेसृष्टीचा इतिहास पुनरुज्जीवित करण्यात आला आहे. ...
ज्या खासगी शाळांना व महाविद्यालयांना राज्य सरकारकडून १०० टक्के अनुदान मिळत आहे, त्याच शाळा व महाविद्यालयांचा उल्लेख अनुदानित शाळा किंवा महाविद्यालये असा करता येईल. ...
हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेत स्थानिकबरोबर आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून हळदीची आवक वाढत आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार यामुळे सांगलीतील हळदीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे. ...
यूपीएससीच्या परीक्षेत देशातून मुलींमधून पहिली येऊ, असे वाटले नव्हते. केवळ अभ्यासातील सातत्य, परिश्रम आणि ध्येय यामुळे यश मिळाले. मोठे स्वप्न पाहिले, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचलीे. - सृष्टी जयंत देशमुख ...
ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही. ...
चिकित्सा आणि तंत्रज्ञानाचे विश्व जगभरात वेगळ्या उंचीवर पोहोचलं आहे. इथे काहीही शक्य आहे. बोटॉक्सचं इंजेक्शन एकीकडे लोकांना वृद्ध होऊ देत नाहीत, तर दुसरीकडे प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून चेहऱ्यात आणि शरीरात बदल केला जात आहे. ...
पश्चिमी बदगीस प्रांतामध्ये तालिबानने एका रात्रीत अनेक सुरक्षा तपासणी चौक्या उडविल्या. या स्फोटांमध्ये अफगाणिस्तान मधील ७ पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले. ...