लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी स्वप्ने बघितल्याशिवाय माणूस मोठा होत नाही! सृष्टी देशमुख यांनी सांगितले यशाचे गमक - Marathi News | Shrishti Deshmukh said that the glory of the achievement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी स्वप्ने बघितल्याशिवाय माणूस मोठा होत नाही! सृष्टी देशमुख यांनी सांगितले यशाचे गमक

यूपीएससीच्या परीक्षेत देशातून मुलींमधून पहिली येऊ, असे वाटले नव्हते. केवळ अभ्यासातील सातत्य, परिश्रम आणि ध्येय यामुळे यश मिळाले. मोठे स्वप्न पाहिले, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचलीे. - सृष्टी जयंत देशमुख ...

‘फोनी’च्या भीतीमुळे रात्रभर झोप नाही, ओडिशा, प. बंगालमधील तरुणांची व्यथा - Marathi News |  Do not sleep overnight due to fear of 'fani' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘फोनी’च्या भीतीमुळे रात्रभर झोप नाही, ओडिशा, प. बंगालमधील तरुणांची व्यथा

ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही. ...

काही तासांमध्येच बनवून मिळतात Six-Pack! - Marathi News |  Six-Pack in just hour | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काही तासांमध्येच बनवून मिळतात Six-Pack!

चिकित्सा आणि तंत्रज्ञानाचे विश्व जगभरात वेगळ्या उंचीवर पोहोचलं आहे. इथे काहीही शक्य आहे. बोटॉक्सचं इंजेक्शन एकीकडे लोकांना वृद्ध होऊ देत नाहीत, तर दुसरीकडे प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून चेहऱ्यात आणि शरीरात बदल केला जात आहे. ...

तालिबानने केलेल्या हल्ल्यात अफगाणच्या ७ पोलिसांचा मृत्यू - Marathi News | 7 Afghan police killed in Taliban attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने केलेल्या हल्ल्यात अफगाणच्या ७ पोलिसांचा मृत्यू

पश्चिमी बदगीस प्रांतामध्ये तालिबानने एका रात्रीत अनेक सुरक्षा तपासणी चौक्या उडविल्या. या स्फोटांमध्ये अफगाणिस्तान मधील ७ पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले. ...

सेना-भाजपच्या प्रचाराचा लेखाजोखा ‘मातोश्री’वर   - Marathi News |  The report of Sena-BJP campaign sent to 'Matoshree' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सेना-भाजपच्या प्रचाराचा लेखाजोखा ‘मातोश्री’वर  

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत शिवसेनेने भाजपसह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइं व रासपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने प्रचार केला तसेच कोणी विरोधी भूमिका घेतली, याबाबतचा सर्व्हे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यां ...

‘विधि’च्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश - Marathi News |  Instructions for recruitment of 'law' students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विधि’च्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश

शासकीय महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या (लॉ) तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या ‘बोर्ड आॅफ स्टडिज’ने दिले. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ...

मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच - Marathi News |  Due to the debris of the metro, the fear of tumbling of rain water channels, new pits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी रस्ते खोदल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा होत असतात. मात्र या खोदकामामुळे वेगळाच धोका महापालिकेच्या समोर उभा राहिला आहे. ...

सराफाला दोन कोटीला लुटणाऱ्या दोघांना अटक, वसईतून घेतले ताब्यात - Marathi News | Two arrested for robbing two rupees of Sarafa, arrested from Vasai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाला दोन कोटीला लुटणाऱ्या दोघांना अटक, वसईतून घेतले ताब्यात

सराफ मालकाचे हात-पाय बांधून सहका-याच्या मदतीने रोख रकमेसह साडेसहा किलो सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल एक कोटी ९० लाखांचा ऐवज लुटणाºया नोकरासह दोघा जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. ...

एफडीए फळ विक्रेत्यांना समजवणार कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा धोका, राज्यभरात कार्यशाळा - Marathi News | Artificial mangrove hazard to understand FDA's fruit marketers, workshops across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफडीए फळ विक्रेत्यांना समजवणार कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा धोका, राज्यभरात कार्यशाळा

एप्रिल-मे महिना हा आंब्याचा हंगाम असून, बाजारातमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणासह इतर राज्यांतून आंबे विक्रीसाठी येतात, परंतु यात कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्यांची विक्री केली जाते. ...