अमेठी लोकसभा मतदार संघामधील सरपंचांना भाजपकडून प्रत्येकी २० हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. २० हजार रुपयात सरपंच विकतील असे भाजपवाल्यांना वाटत असतील तर हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. ...
विजय आणि राजू दोघेही सख्खे भाऊ, दोघांचेही शिक्षण जेमतेम झालेले. विजय हा पापभिरू, शांत, सज्जन व कष्टाळू प्रवृत्तीचा याउलट राजू हा आळशी व गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. ...
दुचाकीला धक्का दिल्याबाबतचा जाब विचारल्याच्या कारणावरुन रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना दिघीतील दत्तनगर येथे शुक्रवारी घडली. ...
भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. ...
अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले. ...