लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उत्तर प्रदेशात सप-बसपविरुद्ध काँग्रेस-भाजपची युती : मायावती - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress-BJP alliance against SP-BSP in Uttar Pradesh says Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सप-बसपविरुद्ध काँग्रेस-भाजपची युती : मायावती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली आहे. भाजपने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला. ...

विक्रीसाठी घेवून जात असलेला दीडशे किलो गांजा पकडला - Marathi News | 150 kg of ganja being caught by police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विक्रीसाठी घेवून जात असलेला दीडशे किलो गांजा पकडला

विक्रीसाठी घेवून जात असलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा १५० किलो गांजा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई बाणेर येथे पुणे-मुंबई महामार्गावर केली असून दोघांना अटक केली आहे.  ...

‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची घोडदौड सुरुच; भारतात गाठणार ४०० कोटींचा आकडा! - Marathi News | avengers endgame box office collection day 6 marvel film will make rs 400 crore in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची घोडदौड सुरुच; भारतात गाठणार ४०० कोटींचा आकडा!

‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची बॉक्स आॅफिसवरची ही घोडदौड बघता, एकट्या भारतात हा चित्रपट ४०० कोटींची कमाई करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. ...

फरार अटालाला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस उत्तराखंडमध्ये दाखल - Marathi News | GOA POLICE REACHED UTTARAKHAND TO ARREST DRUG DEALER ATALA | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फरार अटालाला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस उत्तराखंडमध्ये दाखल

गोव्यात एका रशियन नागरिकावर खुनी हल्ला करुन फरार झालेला कुप्रसिद्ध इस्रायली ड्रग डिलर यानीव बेनाईम उर्फ अटाला याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी अंजुणा पोलिसांचे पथक उत्तराखंडात दाखल झाले आहे. ...

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात - Marathi News | nick jonas brother joe and sofie turner got married in america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात

प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ...

पुण्याची पाणीकपात कांचन कुल यांच्या फायद्यासाठी - Marathi News | Congress blamed BJP candidate Kanchan Kul for Pune water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची पाणीकपात कांचन कुल यांच्या फायद्यासाठी

भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा : मुख्यमंत्री - Marathi News | Guardian ministers should review the drought in the district: Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा : मुख्यमंत्री

प्रत्येक पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

World Password Day : जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'पासवर्ड दिनाचे' महत्त्व काय? - Marathi News | world password day 2019 first thursday in may adding special characters in your passwords | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :World Password Day : जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'पासवर्ड दिनाचे' महत्त्व काय?

जगभरात आज 'वर्ल्ड पासवर्ड डे' साजरा केला जात आहे. या दिवशी लोक एकमेकांना योग्य पासवर्ड ठेवण्याचा तसेच हॅकर्सपासून बचाव करण्याचा सल्ला देतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वर्ल्ड पासवर्ड डे साजरा केला जातो.  ...

जहांगीर हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरुच - Marathi News | Jahangir Hospital employees are on strike on second day also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जहांगीर हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरुच

कामगार दिनीच विविध मागण्यांसाठी काम बंद आंदाेलन करणाऱ्या जहांगीरच्या कर्मचाऱ्यांचे आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरु हाेते. ...