विधासभेच्या पोटनिवडणुकीत जर गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार विजयी झाले तर आम्ही विरोधात बसू, भाजपा किंवा काँग्रेसला आम्ही पाठींबा देणार नाही, असे सुरक्षा मंचचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी लोकमतला सांगितले आहे. ...
आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिली होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 20 रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकत्यार्शी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले. ...
वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळीच जर यावर उपाय केले नाही तर त्याचे त्वचेवर विपरित परिणाम घडून येतात. सध्या उन्हाळा सुरू असून, यादरम्यान अनेकांना स्किनच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...