लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताचा अंतराळातील 'कचरा' दाखवणाऱ्या NASAची ISRO कडून साफ 'सफाई' - Marathi News | isro scientist answer to nasa for criticising india over mission shakti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा अंतराळातील 'कचरा' दाखवणाऱ्या NASAची ISRO कडून साफ 'सफाई'

भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. ...

आयडियाची कल्पना; ब्रेस्ट फिडिंगबाबत जागृतीसाठी भन्नाट कॅम्पेन - Marathi News | These inflatable boobs seen in London to create breastfeeding awareness | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आयडियाची कल्पना; ब्रेस्ट फिडिंगबाबत जागृतीसाठी भन्नाट कॅम्पेन

ब्रिटनमध्ये मदर्स डे ३१ मार्चला साजरा केला जातो. याच दिवशी लंडनच्या काही इमारतींवर  Inflatables Boobs लावण्यात आले. ...

महानगर गॅस पाईप लाईनच्या मीटरचे स्फोट - Marathi News | Mahanagar gas pipeline Meter explosion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महानगर गॅस पाईप लाईनच्या मीटरचे स्फोट

यामध्ये कोणाही जखमी किंवा अनुचित घटना घडलेली नसली तरीही रहिवासी भीतीने घराबाहेर पडले आहेत. ...

कलंक या चित्रपटाची कथा आधारित आहे एका पुस्तकावर? - Marathi News | IS KARAN JOHAR'S KALANK AN ADAPTATION OF A BOOK? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटाची कथा आधारित आहे एका पुस्तकावर?

कलंक हा चित्रपट व्हॉट द बॉडी रिमेम्बर्स या पुस्तकावर आधारित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे.  ...

उन्हाळ्यामध्ये या भाज्या खाणं ठरतं फायदेशीर - Marathi News | These vegitables add in your diet in the summer | Latest food Photos at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यामध्ये या भाज्या खाणं ठरतं फायदेशीर

'पाणीबाणी'ची भीती; अल् निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार! - Marathi News | Monsoon likely to be below normal this year predicts Skymet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाणीबाणी'ची भीती; अल् निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार!

यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडण्याची शक्यता ...

'नमो टीव्ही'विरुद्ध तक्रार; निवडणूक आयोगाची प्रसारण मंत्रालयाला नोटीस - Marathi News | Lok Sabha Election 2019 Complaint against Namo TV; Election Commission has asked the Ministry of broadcasting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नमो टीव्ही'विरुद्ध तक्रार; निवडणूक आयोगाची प्रसारण मंत्रालयाला नोटीस

एखाद्या राजकीय पक्षाची स्वत: ची वृत्तवाहिनी असावी का, तेही आचारसंहिता लागू असताना, असा सवाल आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाला केला होता. तसेच असं करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ...

रुबेला इंजेक्शनच्या रिअ‍ॅक्शनमुळे चाकणला चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू  - Marathi News | death of 14 year old girls due to Rubella injection reaction in chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबेला इंजेक्शनच्या रिअ‍ॅक्शनमुळे चाकणला चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू 

चाकण येथील खंडोबा माळावरील पौर्णिमा कल्याण ढेले या चौदा वर्षांच्या मुलीचा रुबेला इंजेक्शनच्या रिअ‍ॅक्शनमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे... ...

गुड न्यूज...! अखेर इरफान खानने न्यूरो एंडोक्राइन ट्युमरवर केली मात - Marathi News | Good news ...! Finally, Irfan Khan has hit Neuro Endocrine Tumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुड न्यूज...! अखेर इरफान खानने न्यूरो एंडोक्राइन ट्युमरवर केली मात

अभिनेता इरफान खान बऱ्याच कालावधीपासून न्यूरो एंडोक्राईन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत होता. अखेर त्याने या आजारावर मात केली आहे. ...