लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रेयसीसाठी रिलायन्सचा माजी संचालक बनला ठग; १७ कोटींची अफरातफर - Marathi News |  Becomes the former director of Reliance for girlfriend; 17 crore fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेयसीसाठी रिलायन्सचा माजी संचालक बनला ठग; १७ कोटींची अफरातफर

रिलायन्स ग्रुप आॅफ कंपनीच्या इशा बिल्डटेक व इशा इन्फ्राटेकच्या संचालकपदी असताना मुकेश शहाने (५७) दुरुस्तीच्या नावे १७ कोटींची फसवणूक केली. ...

एकतर्फी प्रेमातून स्थानकावर चुंबन; तर लिफ्टमध्ये ‘प्रपोज’ - Marathi News | Kiss at the station by one-sided love; The 'Propose' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर्फी प्रेमातून स्थानकावर चुंबन; तर लिफ्टमध्ये ‘प्रपोज’

एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत एकाने स्थानकावरच तरुणीचे चुंबन घेतले, तर दुसऱ्या घटनेत तरुणाने लिफ्टमध्ये अडवून मुलीला प्रपोज करत, आय लव्ह यू बोलण्यासाठी आग्रह धरला. कांजूर आणि वरळी परिसरात रविवारी हे प्रकार उघडकीस आले. ...

त्रासदायक उकाड्याने मुंबईकर घामाघूम; अमरावती सर्वाधिक तापली - Marathi News | heat in Mumbai ; Amravati tops worst | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्रासदायक उकाड्याने मुंबईकर घामाघूम; अमरावती सर्वाधिक तापली

जिथवर नजर जाईल; तिथवर ऊनच ऊन. कोरड्या वाऱ्याने घशाला पडलेली कोरड, अंगाची होणारी लाहीलाही, डोक्यावर आग ओकणारा सूर्य, डोळ्यांंना झोंबणारे उष्ण वारे, अंगाला बसणारे उन्हाचे चटके यामुळे मंगळवारीही उष्णतेची लहर आणि तापमानाचा कहर कायम होता. ...

विमानांचे टेकऑफ शनिवारपासून पूर्ववत; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | takeoff from Saturday; Last phase of repair work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानांचे टेकऑफ शनिवारपासून पूर्ववत; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धावपट्टीची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल. ...

ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे चालक - व्यंकय्या नायडू - Marathi News |  Knowledge is the driver of Indian economy - venkaiah naidu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे चालक - व्यंकय्या नायडू

येणाऱ्या काळात ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा चालक ठरणार आहे. आपली सशक्त अर्थव्यवस्था आपल्या नागरिकांच्या राहणीमानाची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ...

प्रदीर्घ युक्तिवादानंंतर मराठा आरक्षणाचा निकाल राखीव; दीड महिना सुरू होती सुनावणी - Marathi News |  Longest argument: Result of Maratha Reservation will be reserved; Hearing began a month and a half | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदीर्घ युक्तिवादानंंतर मराठा आरक्षणाचा निकाल राखीव; दीड महिना सुरू होती सुनावणी

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. गेले दीड महिने या याचिकांवर दैनंदिन सुनावणी सुरू आहे. ...

गटबाजीमुळेच पायउतार व्हावे लागले - संजय निरुपम - Marathi News |  Due to grouping had to be removed - Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटबाजीमुळेच पायउतार व्हावे लागले - संजय निरुपम

अंतर्गत विरोधामुळेच मला अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याचे मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी सांगितले. ...

सत्तेच्या आमिषाने ठाण्यातील भाजपाचे बंडोबा झाले थंडोबा - Marathi News |  Thanoba's bundle of power in Thane fell due to power bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्तेच्या आमिषाने ठाण्यातील भाजपाचे बंडोबा झाले थंडोबा

महापालिकेत सत्तेचा वाटा देण्याचे आमिष दाखविल्यानंतर भाजपाचे ठाण्यातील २३ बंडोबा थंड झाले. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाणे महापालिकेतील २३ नगरसेवकांनी तसे पत्र श्रेष्ठींना दिले होते. ...

ही तर राजेशाहीच; पक्षांतर हा भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष - Marathi News | This is the monarch; Transit is the debatable issue of Indian democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही तर राजेशाहीच; पक्षांतर हा भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष

पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही. ...