यंदाचे आर्थिक वर्ष रविवारी (३१ मार्च) पूर्ण झाले असून गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने मागील १२ महिन्यात विविध सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात ८ किलो ८०० ग्राम तस्करी करून आणलेले सोने जप्त केले आहे. ...
फिल्म अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी केसरीच्या या घौडदोडीविषयी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, केसरी या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपले मौन सोडलं आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. ...