लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आचारसंहितेचा भंग; उत्तर पूर्व मुंबईतून लाखोंचा दारूसाठा जप्त - Marathi News | Violation of code of conduct; Millions of liquor seized from North East Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आचारसंहितेचा भंग; उत्तर पूर्व मुंबईतून लाखोंचा दारूसाठा जप्त

उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ३२ जणांचे भरारी पथक, ३२ जणांची स्थिर पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. ...

IPL 2019 : RCB वर पाचव्या पराभवाचं सावट; KKRविरुद्धची कामगिरी टेंशन वाढवणारी - Marathi News | IPL 2019 : Who will win RCB vs KKR Match Today? Advantage with Kolkata Knight Riders at Chinnaswamy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : RCB वर पाचव्या पराभवाचं सावट; KKRविरुद्धची कामगिरी टेंशन वाढवणारी

IPL 2019 : बंगळुरू संघाला चारपैकी एकही सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. ...

लग्नात कमी हुंडा दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ , गुन्हा दाखल  - Marathi News | married women torture for money and gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात कमी हुंडा दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ , गुन्हा दाखल 

फिर्यादीच्या आई-वडिलांनी लग्नात सोन्याच्या बांगड्या केल्या नाही म्हणून तसेच कमी हुंडा दिल्याने आरोपींनी विवाहितेचा छळ केला. ...

जगातील दुसरी लांब भिंत भारतात; एकाचवेळी दहा घोडे दौडू शकतात - Marathi News | interesting fact of wonderful wall of kumbhalgarh fort in rajasthan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील दुसरी लांब भिंत भारतात; एकाचवेळी दहा घोडे दौडू शकतात

मुक्ता बर्वे, भाऊ कदम आणि प्रवीण तरडे कलाकारांची तिकडी रूपेरी पडद्यावर एकत्र - Marathi News | Mukta Barve, Bhau Kadam and Pravin Tarde together on the silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वे, भाऊ कदम आणि प्रवीण तरडे कलाकारांची तिकडी रूपेरी पडद्यावर एकत्र

यांच्याबरोबर शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकार सुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत. ...

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने धर्माबद्दल केला मोठा खुलासा - Marathi News | lok sabha elections 2019 congress mumbai north candidate urmila matondkar attacks on bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने धर्माबद्दल केला मोठा खुलासा

काँग्रेसमध्ये नुकतीच सहभागी झालेली आणि उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात असलेली अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. ...

Exclusive! स्त्री 2 मध्ये काम करण्याविषयी वरुण धवनने केला मोठा खुलासा - Marathi News | Varun Dhawan denies rumours of replacing Rajkumar Rao in Stree 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive! स्त्री 2 मध्ये काम करण्याविषयी वरुण धवनने केला मोठा खुलासा

राजकुमार राव याच्या प्रसिद्ध स्त्री या चित्रपटाचा सिक्वल बनवला जाणार असून या चित्रपटात राजकुमार ऐवजी वरुणची वर्णी लागली असल्याची सुरू आहे. ...

मुरली मनोहर जोशींनी घेतली अडवाणींची भेट, सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा?  - Marathi News | Murli Manohar Joshi met Advani, talk about current political situation? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुरली मनोहर जोशींनी घेतली अडवाणींची भेट, सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा? 

लोकसभा निवडणूक लढवत नसलेले ज्येष्ठ भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली ...

५ महिने पगार थांबवला म्हणून केली वेबसाईट हॅक - Marathi News | Kelly Websites Hack as 5 Months Payroll Stops | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ महिने पगार थांबवला म्हणून केली वेबसाईट हॅक

दीपेश बुधभट्टी असे आरोपीचे नाव आहे. ...