लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मसूद अजहरवरील बंदी ही मोठी उपलब्धी नाहीच, तो निवडणूक लढवत नाही का?'  - Marathi News | 'Is Masood Azhar not fighting for election? This is not a big achievement. asauddin owaisee says in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मसूद अजहरवरील बंदी ही मोठी उपलब्धी नाहीच, तो निवडणूक लढवत नाही का?' 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देर आए दुरुस्त आए' म्हणत संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. दहशतवादविरोधी लढ्याबाबत भारताला मिळालेलं हे मोठं यश आहे. ...

या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका - Marathi News | Varun Dhawan and Sara Ali Khan share photo and announce release date of Coolie no. 1 remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका

‘कुली नंबर १’ या सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे - Marathi News | only 25 contestants remaining against Prime Minister Narendra Modi In Varanasi-PC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मोदींविरोधात आता केवळ 25 प्रतिस्पर्धी मैदानात उरले आहेत.  ...

IPL 2019 : जेव्हा धोनी रैनाला देतो बॅटींग टीप्स, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: When MS Dhoni gives batting tips to Suresh Raina, the video is viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा धोनी रैनाला देतो बॅटींग टीप्स, व्हिडीओ वायरल

रैनाला जो सूर गवसला तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळे, असे म्हटले जात आहे.  ...

अभिनय बेर्डे सांगतोय, असे होते मिथुन चक्रवर्ती आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाते - Marathi News | Mithun chakraborty has good relationship with laxmikant berde reveals his son Abhinay Berde while promoting rampat marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय बेर्डे सांगतोय, असे होते मिथुन चक्रवर्ती आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाते

मिथुन चक्रवर्ती आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ...

CBSE Result : स्मृती इराणींच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 94 टक्के - Marathi News | Smriti Irani's son scores above 91% in CBSE Class 12 exams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE Result : स्मृती इराणींच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 94 टक्के

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. ...

बापरे...! त्यानं चक्क उपअधिक्षक बनून पोलिसांनाच गंडवलं; महिला अधिकाऱ्यासोबत केलं लग्न - Marathi News | shoking...! He became DSP and fooled Punjab police; Married with woman officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे...! त्यानं चक्क उपअधिक्षक बनून पोलिसांनाच गंडवलं; महिला अधिकाऱ्यासोबत केलं लग्न

पंजाबच्या जालंधर भागात हा व्यक्ती कार्यरत राहिला होता. त्याने उपअधिक्षक म्हणून त्याचे नाव विक्रमजीत सिंह असल्याचे सांगितले होते. ...

कौन बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशन झाले सुरू... हा आहे पहिला प्रश्न - Marathi News | KBC 11 registrations are now open, this is the first question you need to answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशन झाले सुरू... हा आहे पहिला प्रश्न

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमासाठी पहिला प्रश्न 1 मे ला सोनी वाहिनीवर पटियाला हाऊस या मालिकेच्या आधी दाखवण्यात आला. ...

'तुमचा आक्रोश वाया जाऊ देणार नाही', मुख्यमंत्र्यांकडून शहीद कुटुंबीयांचे सांत्वन - Marathi News | 'Do not waste your grief', family comfort from by CM devendra fadanvis martyr family | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'तुमचा आक्रोश वाया जाऊ देणार नाही', मुख्यमंत्र्यांकडून शहीद कुटुंबीयांचे सांत्वन

गडचिरोली येथील पोलीस मैदानावर शहीद जवानांना राज्य पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. ...