भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीचा परीक्षेत डोंबिवलीतील ओमकार विद्यालय व एंजल्स शाळा तर, कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. ...
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत इयत्ता पहिलीसाठी वर्षाला ३८ हजार रुपये प्रवेश फी आहे. ही अवाजवी फी कमी करण्यासाठी सोमवारी काही पालकांनी या शाळेवर धडक दिली. ...
शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या भूमिकेमुळे मीरा भार्इंदरमध्ये शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देऊन सेनेला रामराम ठोकला आहे. ...
सन २०१२ मध्ये आॅस्कर विजेत्या लाईफ आॅफ पाई (स्रं्र)या हॉलिवूडपटा मधून छोट्या पाईच्या बाल भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चेत आलेल्या वसईच्या आयुष टंडनने बाजीराव मस्तानी मधूनही नानासाहेब पेशवा साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ...
पालघर जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील केळवे सह अन्य विविध गावांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला सन २०१५ पासून २३० कोटी ३ लाख ८२ हजाराचा वितरित झालेला निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी मधील फ्लॅटमधून रविवारी पोलिसांनी मुक्त केलेल्या कुत्र्या व मांजरांचा वापर त्यांना डांबवून ठेवणारी महिला करणी कवटाळणी करण्यासाठी बळी देण्याकरीता करीत असावी असा आरोप केला आहे. ...