स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप होत असल्याने यामध्ये सुधारणा करीत धान्यवाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली. ...
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. या वेळी भाजपचे शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपिळे हे बिनविरोध निवडून आले. ...
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तक सुविधेचा रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख ३० हाजार ७४१ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. ...
दीड वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर जिल्हा परिषदेत सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेस मालमत्ताकरापोटी दिलेले एकूण आठ कोटी रुपयांचे धनादेश न वटल्याने करवसुली विभागाने ७० जणांविरोधात न्यायालयात दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
विनापरवाना बनावट कीटकनाशक स्प्रे बनवण्याच्या कारखान्यातील गॅस गळती प्रकरणी अखेर गुरुवारी रात्री काशिमीरा पोलीस ठाण्यात जमीन मालक आणि चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...