लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदींसह मंत्र्यांच्या परदेश आणि देशांतर्गत प्रवासावर ३९३ कोटींचा खर्च - Marathi News | lok sabha election 2019 modi government minister expenditure 393 crore on travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसह मंत्र्यांच्या परदेश आणि देशांतर्गत प्रवासावर ३९३ कोटींचा खर्च

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागीतीली होती. यातील सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला आहे. ...

बेंजो पार्टीचे वाहन आणि ट्रकमध्ये अपघात, एकाचा मृत्यू, 13 जखमी - Marathi News | Benzo party vehicle and truck accident, one killed, 13 injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेंजो पार्टीचे वाहन आणि ट्रकमध्ये अपघात, एकाचा मृत्यू, 13 जखमी

राष्ट्रीय महामार्ग ६ वरील बाळापूर  बायपासच्या  भिकूंड नदी पुलाजवळ सकाळी  ६ वा बेंजे बँड पार्टी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

FIR फेम कविता कौशिकने घेतला कधीही आई न बनण्याचा निर्णय, पण का? - Marathi News | kavita kaushik decides not to get pregnant ever here is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :FIR फेम कविता कौशिकने घेतला कधीही आई न बनण्याचा निर्णय, पण का?

ई होण्याबद्दल कविताला अनेकदा विचारण्यात आले. पण आता कविताने याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. होय, कधीही आई न होण्याचा निर्णय कविताने घेतला आहे. ...

बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या  - Marathi News | Ahead of Sixth phase of polling, violence in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या 

 मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. ...

वादग्रस्त वक्तव्य भोवणार; केजरीवालांनी पाठवली गौतम गंभीरला नोटीस - Marathi News | Lok Sabha Election 2019 Controversial statement; Kejriwal sent a notice to Gautam Gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त वक्तव्य भोवणार; केजरीवालांनी पाठवली गौतम गंभीरला नोटीस

गौतम गंभीरचे हे वक्तव्य केजरीवाल यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच गंभीरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ...

काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा  - Marathi News | IS infiltration in Kashmir? Announcement of establishment of new province in subsection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा 

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान... ...

अग्नि प्रतिबंधाचा डोलारा ‘खासगी एजन्सीं’च्या खांद्यावर - Marathi News | Fire prevention work on depends 'private agencies' shoulders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्नि प्रतिबंधाचा डोलारा ‘खासगी एजन्सीं’च्या खांद्यावर

महापालिकेच्या मुळ हद्दीसह नव्याने समाविष्ठ झालेल्या अकरा गावांमध्ये या ना त्या कारणाने आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ...

पैशासाठी परिचारिकांचा ओढा परदेशाकडे वाढतोय - Marathi News | nurse is going foreign countries for money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशासाठी परिचारिकांचा ओढा परदेशाकडे वाढतोय

एककाळ असा होता की वैद्यकीय क्षेत्र हे सेवाधिष्ठित मानले जायचे. मात्र आज या क्षेत्राचा व्यवसाय झाला आहे ...

बाजीगर या चित्रपटाच्यावेळी शिल्पा शेट्टीला या गोष्टीमुळे आला होता काजोलचा राग - Marathi News | Why was Shilpa Shetty Kundra upset with Kajol during the shoot of Baazigar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाजीगर या चित्रपटाच्यावेळी शिल्पा शेट्टीला या गोष्टीमुळे आला होता काजोलचा राग

बाजीगर या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट शिल्पा शेट्टीचा पहिलाच चित्रपट होता. ...