केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी सोमवारी (13 मे) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी विलासराव देशमुखांवर टीका केली. ...
नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे. ...
सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे, ‘मोहब्बतें गर्ल’ प्रिती झंगियानी. इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें गर्ल’ इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण होईल. ...
रणवीर सिंगने गली बॉयच्या चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार रॅप सादर केल्यानंतर आता महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत रॅप साँग. ...
किचन चॅम्पियन या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना चंकी पांडे आणि नीलम कोठारी या बॉलिवूडमधील कलाकारांना पाहायला मिळणार असून ते दोघे किचन चॅम्पियन्सची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ...