लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ओमप्रकाश राजभर यांची उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातून हकालपट्टी - Marathi News | Omprakash Rajbhar expelled from Uttar Pradesh cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमप्रकाश राजभर यांची उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातून हकालपट्टी

एनडीएचा घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

एकेकाळी शिल्पाला बॉलिवूडमध्ये 'या' वाईट गोष्टींचा करावा लागला होता सामना, स्वत: केला खुलासा - Marathi News | Shilpa shetty revealed producers threw me out of their films without any reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी शिल्पाला बॉलिवूडमध्ये 'या' वाईट गोष्टींचा करावा लागला होता सामना, स्वत: केला खुलासा

शिल्पा शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर अॅक्टिव्ह असते. शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या ...

राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा दावा - Marathi News | BJP-Shiv Sena alliance in the state will win 45 seats; BJP state president's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा दावा

एक्झिट पोलच्या माध्यमातून जी काही आकडेवारी येत आहे त्यावरुन भाजपा बहुमतात येणार आणि 300 चा आकडा पार करणार असा विश्वास आहे. ...

Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स - Marathi News | google track all your online shopping history subscriptions know how | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स

ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र फार कमी जणांना माहीत असेल की Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात. ...

पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली, त्या केदारनाथच्या गुहेत तुम्हीही राहू शकता!... जाणून घ्या खर्च - Marathi News | Where PM Modi meditate you can also travel in just 990 rupee | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली, त्या केदारनाथच्या गुहेत तुम्हीही राहू शकता!... जाणून घ्या खर्च

केदारनाथमधील ही गुहा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रूंद आहे. ही गुहा तयार करण्याचं काम एप्रिलमध्ये करण्यात आलं होतं. ...

पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अलीच्या दोन वर्षांच्या कन्येचं निधन  - Marathi News | Pakistan batsman Asif Ali to return home from England after death of 2-year-old daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अलीच्या दोन वर्षांच्या कन्येचं निधन 

पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अली याला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले आहे. ...

एनडीएच्या विजयाचे सर्वच एक्झिटपोल चुकीचे कसे ठरतील; ओमर अब्दुल्लांचा सवाल - Marathi News | Lok sabha Election 2019 all exit polls 2019 can t be wrong says omar abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएच्या विजयाचे सर्वच एक्झिटपोल चुकीचे कसे ठरतील; ओमर अब्दुल्लांचा सवाल

सध्या दाखविण्यात येणारा प्रत्येक एक्झिट पोल खोटा कसा ठरले. टीव्ही बंद करण्याचा आणि सोशल मीडियातून लॉआउट होण्याची वेळ आली आहे. आता फक्त हे पाहायच की, २३ मे रोजी देखील जग तसचं असेल का जस आता आहे, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

पंतप्रधान मोदी घेणार सरसंघचालकांची भेट; निकालांआधी भेटीला विशेष महत्त्व - Marathi News | PM Narendra Modi Can Meet RSS Chief Mohan Bhagwat Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी घेणार सरसंघचालकांची भेट; निकालांआधी भेटीला विशेष महत्त्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीतून मोदी संघाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करतायेत का? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. ...

विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे - Marathi News | The agency said that the exit polls were done in lieu of the lie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

२००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते . ...