लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : मिशन वर्ल्डकपला सुरुवात; कोहलीने केला सरावाचा श्रीगणेशा… - Marathi News | ICC World Cup 2019: Mission World Cup begins; Virat Kohli practice in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मिशन वर्ल्डकपला सुरुवात; कोहलीने केला सरावाचा श्रीगणेशा…

इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सरावाचा श्रीगणेशा केला आहे. त्याचबरोबर अन्य खेळाडूंनी नेट्समध्ये सराव करण्यावर भर दिला. ...

Andhra Pradesh assembly election: आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा सुपडा साफ, जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होणार - Marathi News | Chandrababu's lost in Andhra Pradesh assembly election, Jaganmohan Reddy will be chief minister in AP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Andhra Pradesh assembly election: आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा सुपडा साफ, जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होणार

Andhra Pradesh assembly election : आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यातील पुळिवेंदुला विधानसभा मतदारसंघातून वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक लढवली होती. ...

Bihar Loksabha Election Result 2019:  बिहारच्या जनतेने दिला मोदी-नितीश कुमारांना कौल; एनडीएला मिळाल्या 30 पेक्षा अधिक जागा  - Marathi News | Bihar Loksabha Election Result 2019: More than 30 seats received by NDA in Bihar with Leadership of Narendra Modi and Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Loksabha Election Result 2019:  बिहारच्या जनतेने दिला मोदी-नितीश कुमारांना कौल; एनडीएला मिळाल्या 30 पेक्षा अधिक जागा 

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जेडीयूला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. मागील वेळी 2 लोकसभा जागा जिंकणाऱ्या जेडीयूला यंदाच्या निकालात 15 हून अधिक जागा जिंकताना पाहायला मिळत आहे.    ...

ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल  - Marathi News | odisha Lok Sabha Election Results 2019 bjd lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 21 पैकी 14 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...

सोलापूर, माढ्यातील भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर - Marathi News | On the threshold of BJP candidate from Solapur, Madha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढ्यातील भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष व फटाक्यांची आतषबाजी ...

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2019 : राहुल शेवाळे आघाडीवर, एकनाथ गायकवाड पिछाडीवर  - Marathi News | Mumbai South Central Lok Sabha Election 2019: Rahul Shewale leads the front, Eknath Gaikwad trailing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2019 : राहुल शेवाळे आघाडीवर, एकनाथ गायकवाड पिछाडीवर 

Mumbai South Central Lok Sabha Election 2019 : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली आहे. ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: संजय धोत्रेंनी मोडला स्वत:चा विक्रम; ५ लाख ३३ हजार मतं, प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre break his own record | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: संजय धोत्रेंनी मोडला स्वत:चा विक्रम; ५ लाख ३३ हजार मतं, प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी

Akola Lok Sabha Election Results 2019 ...

भाजपाचा पराभव होणे ही होती काळाची गरज - अन्वर राजन - Marathi News |  BJP's defeat was the need of the hour - Anwar Rajan | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :भाजपाचा पराभव होणे ही होती काळाची गरज - अन्वर राजन

  भाजपाचा पराभव होणे ही होती काळाची गरज - अन्वर राजन ...

मतमोजणी केंद्राजवळ हृदयविकाराचा धक्का; काँग्रेस नेत्याचा मृत्यू - Marathi News | lok sabha election 2019 Madhya Pradeshs Sehore district Congress president dies of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतमोजणी केंद्राजवळ हृदयविकाराचा धक्का; काँग्रेस नेत्याचा मृत्यू

काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन ...