लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकसभेची निवडणूक आटोपली, आता व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचं काय होणार?  - Marathi News | Loksabha election is over, now what will happen with VVPAT? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची निवडणूक आटोपली, आता व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचं काय होणार? 

निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे.  ...

रितेश देशमुखने शेअर केलेत धक्कादायक व्हिडीओ, हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची अशी घेतली शाळा - Marathi News | riteish deshmukh shared hyderabad airport lounge video to address the issue of lock exit door | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखने शेअर केलेत धक्कादायक व्हिडीओ, हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची अशी घेतली शाळा

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असतो. अलीकडे रितेशने हैदराबाद विमानतळावरचे दोन व्हिडीओ शेअर केलेत. हैदराबाद विमानतळावरील निष्काळजीपणाचे चित्र दाखवणारे हे दोन्ही व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. ...

कर्ज बुडव्यांची नावे जाहीर करा; माहिती आयोगाचे आरबीआयला निर्देश  - Marathi News | Provide names of big loan defaulters: CIC to RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज बुडव्यांची नावे जाहीर करा; माहिती आयोगाचे आरबीआयला निर्देश 

लखनऊ येथील नूतन ठाकूर यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना केंद्रीय माहिती आयोगाने हा निर्णय दिला. ...

राज्यातील दुष्काळासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज - Marathi News | The need for long-term measures for the drought in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील दुष्काळासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

निसर्गसंपत्तीच्या वापराबाबतचे सध्याचे धोरण विनाशकारी आहे. ...

लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक - Marathi News | lok sabha election 2019 Congress-NCP joint sitting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

या बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह, शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) यांचे नेते उपस्थित राहणार आहेत. ...

सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच मनाला शांतताही हवीये? 'या' खास ठिकाणाला भेट देऊन करा मजा! - Marathi News | Chakrata in Uttarakhand a beautiful and pleasant place | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच मनाला शांतताही हवीये? 'या' खास ठिकाणाला भेट देऊन करा मजा!

तुम्हीही फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. या ठिकाणी काही दिवस फिरायला जाऊन तुम्ही सुट्टी एन्जॉय करू शकता.  ...

सासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले अश्रू अनावर, वीरू देवगण यांच्यासोबत खूपच छान होते तिचे नाते - Marathi News | Kajol breaks down in Aishwarya Rai’s arms at father-in-law Veeru Devgan’s funeral as Abhishek consoles her. Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले अश्रू अनावर, वीरू देवगण यांच्यासोबत खूपच छान होते तिचे नाते

अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा ते सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत. काजोल सोबत त्यांचे नाते खूपच खास होते. ...

अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा - Marathi News | Anil Ambani to sell Big FM; Expecting 1200 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा

रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (RBN) ही अनिल अंबानींच्या वाट्याला आलेली कंपनी आहे. ...

बारावीचा निकाल जाहीर : उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची बाजी, तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल - Marathi News | HSC results is declare; 85.88% Students Passed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीचा निकाल जाहीर : उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची बाजी, तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता  जाहीर झाला. ...