लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1 - Marathi News | know which country has fastest internet speed in the world | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :हाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1

वारजे येथील उड्डाणपुलाचे खासदार गिरीश बापटांच्या हस्ते उद्घाटन : श्रेयवादाची लढाई  - Marathi News | The inauguration of Flyover by MP Girish Bapat at Warje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारजे येथील उड्डाणपुलाचे खासदार गिरीश बापटांच्या हस्ते उद्घाटन : श्रेयवादाची लढाई 

राष्ट्रवादी काँगेसकडून जिल्हयातील खासदारांच्या हस्ते उद्घाटनासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची कुणकुण भारतीय जनता पार्टीच्या गोटात लागली. ...

Breaking: रामदास आठवलेंचे 'खास' मित्र होणार मंत्री; शिवसेनेची दोन नावंही ठरली? - Marathi News | Senior RPI leader Avinash Mahatekar to take oath as minister in maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: रामदास आठवलेंचे 'खास' मित्र होणार मंत्री; शिवसेनेची दोन नावंही ठरली?

रामदास आठवले यांच्या रिपाइंला या मंत्रिमंडळ विस्तारात 'लॉटरी' लागणार असल्याचं वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारीच दिलं होतं. ...

आंदोलनस्थळी येडियुरप्पा यांच्यासह भाजपा नेत्यांनी घेतली डुलकी - Marathi News | karnataka bjp state chief bs yeddyurappa jsw land deal congress jds govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनस्थळी येडियुरप्पा यांच्यासह भाजपा नेत्यांनी घेतली डुलकी

शुक्रवारपासून बंगळुरुतील आनंदराव सर्कलजवळ भाजपाने जिंदल ग्रुपला 3 हजार 667 एकर जमीन दिल्याच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. ...

'तुझ्यात जीव रंगला'मधील या अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | complaint filed against tuzyat jiv rangla serial actor milind dastane in pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'मधील या अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाचे वडील म्हणजेच आबांची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद दास्ताने यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. ...

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यांत जेव्हा मैदानावर खेळाडू एकमेकांना भिडतात...! - Marathi News | India Vs Pakistan, World Cup 2019 : Player's war in India vs Pakistan Matches, whis is your memorable fight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यांत जेव्हा मैदानावर खेळाडू एकमेकांना भिडतात...!

वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामने म्हटले की, सर्वप्रथम आठवतात त्या जावेद मियाँदादच्या माकड उड्या आणि वेंकटेश प्रसादने उद्दाम आमीर सोहेलला दिलेले चोख उत्तर. यासारख्याच काही आठवणीतील चकमकींना दिलेला उजाळा. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या विजयानं टीम इंडियाला फटका, जाणून घ्या गुणतालिकेत कोण कितवा! - Marathi News | ICC World Cup 2019 : Points Table, Standings, ranking and points table standings after Eng vs WI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या विजयानं टीम इंडियाला फटका, जाणून घ्या गुणतालिकेत कोण कितवा!

ICC World Cup 2019 : जो रूटचे शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनेवेस्ट इंडिजवर आठ विकेट्स राखून सहज मात केली. ...

कतरिना की जॅकलिन कोण मारणार बाजी?, सलमानाच्या या दोन अभिनेत्रीमध्ये भूमिकेसाठी शर्यत - Marathi News | Not just katrina kaif, jacqueline fernandez is also been in race to play athlete pt usha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना की जॅकलिन कोण मारणार बाजी?, सलमानाच्या या दोन अभिनेत्रीमध्ये भूमिकेसाठी शर्यत

बॉलिवूड अभिनेत्री म्हटल्या की त्यांच्यात कॅट फाईट ही आलीच. सध्या अशीच स्पर्धा लागलीय ती कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिसमध्ये ...

माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान - Marathi News | horse left ankli for sant dnayaneshwar mauli palkhi sohala of alankapuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान

‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हे मानाचे अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील. ...