लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : शकीब-लिटनचा झंझावात, बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला शॉक - Marathi News | ICC World Cup 2019: Shakib-Liton's thunderstorm, Bangladesh gave shock to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकीब-लिटनचा झंझावात, बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला शॉक

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बांगलादेशने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजून एका धक्कादायक निकालाची नोंद केली. ...

खोकला आला म्हणून ट्रम्पनी अधिकाऱ्याला ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवला - Marathi News | Donald Trump angry on White house officer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खोकला आला म्हणून ट्रम्पनी अधिकाऱ्याला ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवला

महत्त्वाची मुलाखत सुरू असताना खोकत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी व्हाइट हाऊसमधील एका बड्या अधिकाऱ्याला ऑफीसमधून बाहेरची वाट दाखवली. ...

खाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार - Marathi News | The report of the Mining Committee Report will be given | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या. ...

उंची परदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा हस्तगत - Marathi News | stock of foreign cigarettes worth 9 lakhs seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उंची परदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा हस्तगत

पब व पंचतारांकित हॉटेलमध्ये परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्रीचा धंदा राजरोजपणे सुरु ठेवला होता़...  ...

 पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे  - Marathi News | West Bengal doctor's calling off the strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे 

आठवडाभरापासून चाललेला पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर संपुष्टात आला आहे. ...

दुबईवरुन आलेल्या विमानातून 53 लाखांची साेन्याची बिस्किटे हस्तगत - Marathi News | custom seized gold biscuits of rs 53 lakh from the aircraft came from dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईवरुन आलेल्या विमानातून 53 लाखांची साेन्याची बिस्किटे हस्तगत

पुण्याच्या विमानतळावर दुबईच्या विमानातून 14 साेन्याची बिस्किटे हस्तगत ...

जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा - Marathi News | clash between two groups at BJP MLA narendra Mehta's bungalow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा

मेहतांना मारण्याची धमकी व कार्यालयाची तोडफोड ...

जेव्हा राजे समरजितसिंह घाटगे जेव्हा पुण्यात रिक्षातून फिरतात...  - Marathi News | When Kagal Raje Samarjitsinh Ghatge travelled through rickshaw in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा राजे समरजितसिंह घाटगे जेव्हा पुण्यात रिक्षातून फिरतात... 

कागलचे राजे समरजितसिंग घाटगे सहकुटुंब शनिवारी रिक्षातून फिरण्याचा आनंद घेतला. मात्र या भेटीतही कागलची आठवण आल्याचे त्यांनी नमूद केले आहे ...

कंपनीत पावणेनऊ लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी दोन अकाऊंटंटवर गुन्हा - Marathi News | criem registred against two accountants for fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंपनीत पावणेनऊ लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी दोन अकाऊंटंटवर गुन्हा

कंपनीने वेळोवेळी खर्चासाठी दिलेल्या पैशांचा कंपनीच्या नियमाप्रमाणे खर्च करून त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक होते. ...