लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश  - Marathi News | Dr. Payal Tadvi Suicide Case: Court directed not to record video recording of the hearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश 

पायलच्या कुटुंबीयांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मागणी केली होती. ...

भाडेकरुंनी देखील मोबाईल क्रमांक जोडावेत : महावितरण   - Marathi News | live on rent at home people also should add mobile numbers : MahaVitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाडेकरुंनी देखील मोबाईल क्रमांक जोडावेत : महावितरण  

खंडित झालेला वीज पुरवठा, वीज पुर्ववत होण्याचा अंदाजे कालावधी, वीज बिलांसह विविध तपशील महावितरणच्या वतीने विद्युत ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो. ...

सासूला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | A court ordered leave the house to son and daughter in law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासूला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश

नावावर घर असतानाही शारीरिक, मानसिक त्रास देत 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला आहे. हा अंतरिम आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिला आहे. ...

उदघाटन सोहळा सोडून ‘उद्यान’मधील पेशंटसाठी धावले डॉक्टर्स ! - Marathi News | Doctors run for 'Patients' to leave the inauguration ceremony | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उदघाटन सोहळा सोडून ‘उद्यान’मधील पेशंटसाठी धावले डॉक्टर्स !

सोलापुरातील ‘अश्विनी’ हॉस्पीटलकडून माणुसकीचा ओलावा; बंगळुरूच्या वृद्धेसाठी दहा मिनिटे एक्सप्रेस थांबविली ...

ICC World Cup 2019: आतापर्यंतच्या विश्वचषकात सर्वात जलद चेंडू कोणी टाकला, जाणून घ्या... - Marathi News | ICC World Cup 2019: Who is the fastest bowler in the World Cup so far... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: आतापर्यंतच्या विश्वचषकात सर्वात जलद चेंडू कोणी टाकला, जाणून घ्या...

'सर्व काही समसमान हवे', उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा - Marathi News | 'Everything should be equal', indirect warning to the Chief Minister from Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सर्व काही समसमान हवे', उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. ...

मॉन्सून उद्या येणार महाराष्ट्राच्या सीमेवर - Marathi News | Monsoon will come tomorrow on Maharashtra border | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॉन्सून उद्या येणार महाराष्ट्राच्या सीमेवर

‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनच्या प्रगतीचा मार्ग रोखला होता़. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले. ...

मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण? हे प्रश्न गौण - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis on CM Post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण? हे प्रश्न गौण - देवेंद्र फडणवीस

शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून मतभेद होणार अशी चर्चा सुरू असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी भूमिका मांडली. ...

ICC World Cup 2019: विश्वचषकातून बाहेर पडल्यावर धवन झाला भावुक, लिहिला खास संदेश... - Marathi News | ICC World Cup 2019: Shikhar Dhawan became emotional after leaving the World Cup, writing a special message ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: विश्वचषकातून बाहेर पडल्यावर धवन झाला भावुक, लिहिला खास संदेश...

धवनने एक भावुक संदेश चाहत्यांसाठी लिहीला आहे. ...