लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार? - Marathi News | India is now staring at the possibility of an oil shock after the U.S. decided to implement sweeping sanctions on Russia's oil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार?

अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियावर फार काही परिणाम झाला नाही. तेल पुरवठा सुरूच राहिला. रशिया तेल स्वेज कालव्याच्या मार्गे भारतात येत आहे. ...

पेट्रोल, CNG आणि FASTag घेण्यासाठी इन्शुरन्स होणार आवश्यक, सरकार नियम बदलण्याच्या तयारीत - Marathi News | Insurance will be required to buy petrol CNG and FASTag government is preparing to change the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, CNG आणि FASTag घेण्यासाठी इन्शुरन्स होणार आवश्यक, सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

वाहनांसाठी इन्शुरन्स हा महत्त्वाचा आहे. तो नसेल तर तुमच्याकडून दंडही आकारला जातो. परंतु येत्या काळात थर्ड पार्टी इन्शुरन्स नसलेल्या वाहनांना इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजी भरण्यासोबतच फास्टॅगही खरेदी करता येणार नाही. ...

ICC T20I Rankings: तिलक वर्माची हवा; लवकरच ट्रॅविस हेडचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार भावा! - Marathi News | ICC T20I Rankings Tilak Varma becomes highest Ranked Indian batter at second Travis Head On Top Know About Suryakumar Yadav Jos Buttler Rank | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20I Rankings: तिलक वर्माची हवा; लवकरच ट्रॅविस हेडचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार भावा!

युवा स्टार तिलक वर्मा याने एका स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगसह केली हवा, आता... ...

रोहित पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन - Marathi News | MLA Rohit Patil meet DCM Ajit Pawar to demand work in the constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन

आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. ...

आपसात भिडले दोन वाघ, बघा पर्यटकानं रेकॉर्ड केलेला थरारक व्हिडीओ! - Marathi News | Two tigers fight both locked in ferocious fight tourists recorded video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आपसात भिडले दोन वाघ, बघा पर्यटकानं रेकॉर्ड केलेला थरारक व्हिडीओ!

Tiger Fight Video : एक व्हिडीओ सध्या कान्हा रिझर्वमधील दोन वाघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पर्यटकांनी दोन वाघांच्या फाइटचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. ...

दिलाची राणी! प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, सगळीकडे 'फुलवंती'चीच चर्चा - Marathi News | prajakta mali looks stunning in recent photoshoot in blue saree fans comment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिलाची राणी! प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, सगळीकडे 'फुलवंती'चीच चर्चा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरुन प्राजक्ताने हे किलर फोटो शेअर केले आहेत. ...

कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर; २०१८ मध्ये केली होती अटक - Marathi News | Accused in Com. Govind Pansare murder case granted bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर; २०१८ मध्ये केली होती अटक

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

जानेवारी मालिका संपण्यापूर्वी बाजारात उत्साह! 'या' शेअर्समध्ये जोरदार वाढ, तर ITC सह हे स्टॉक आपटले - Marathi News | share market closing bell today nifty sensex ends in green nifty gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारी मालिका संपण्यापूर्वी बाजारात उत्साह! 'या' शेअर्समध्ये जोरदार वाढ, तर ITC सह हे स्टॉक आपटले

Share Market : सेन्सेक्स-निफ्टी आज वाढीसह बंद झाला. एफएमसीजी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली. ...

Satara: कासारशिरंबेत बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न, पाचजण ताब्यात - Marathi News | Attempted leopard poaching in Kasarshirambat of Satara district, five arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कासारशिरंबेत बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न, पाचजण ताब्यात

सापळ्यातून हिसका देऊन बिबट्याची उसाच्या शेतात धूम ...