‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत, आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच, ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. ...
नवी मुंबई शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेरची मोकळी जागा रिक्षाचालकांनी बळकावली आहे. त्याठिकाणी अवैध थांबे तयार झाले असून, त्यामाध्यमातून प्रवाशांची वाट अडवली जात आहे. ...
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. ...
कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येऊन शेकापच्या सोनल सुभाष वाघ यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली कृष्णा धामणे यांचा ५४ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सात ते आठ भटकी कुत्री चुकून वाट हरविलेल्या सांबराच्या पिल्लाचा मागोवा घेत त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले. ...
टोरंट कंपनीला कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांत प्रवेश देण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी, ही आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मान्य केली आहे. ...