लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिजित बिचुकलेची कारागृहात रवानगी - Marathi News | Abhijit Bichukle in jailed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभिजित बिचुकलेची कारागृहात रवानगी

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली. ...

समांतर व सामाजिक आरक्षण वेगवेगळे, ‘मॅट’ चा निर्णय - Marathi News | parallel and social reservation is different | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समांतर व सामाजिक आरक्षण वेगवेगळे, ‘मॅट’ चा निर्णय

न्यायालये व शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे गेल्या काही वर्षांपासून समांतर आरक्षणाचा घोळ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाची स्थिती आहे. ...

काँग्रेस संपणे देशासाठी धोकादायक! -  अनंतराव गाडगीळ - Marathi News | Ending Congress is dangerous for the country! - Anantrao Gadgil | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेस संपणे देशासाठी धोकादायक! -  अनंतराव गाडगीळ

इंग्रजीत एक म्हण आहे ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स अ‍ॅण्ड डिफिट इज अ‍ॅन आॅर्फन.’ लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होताच राहुलजींना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. ...

सहकारी बँकांच्या गुंतवणूकदारांना संरक्षक कवच का नाही? - Marathi News | Why do not co-operative bank investors have a protective shell? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सहकारी बँकांच्या गुंतवणूकदारांना संरक्षक कवच का नाही?

देशात मोजक्याच बड्या सक्षम बँका असाव्यात यासाठी आग्रही असलेल्या केंद्र सरकारने आणखी काही बँकांच्या एकत्रीकरणाची चाचपणी सुरू केली आहे. ...

शब्दी सामर्थ्य आती - Marathi News |  The power comes in power | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शब्दी सामर्थ्य आती

श्रीचक्रधरांनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले. शब्दांत सामर्थ्य असतं हे भोळ्याभाळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं. ...

बाळाच्या नाळेपासून औषधांचे उत्पादन! आरोप सरकारने फेटाळला - Marathi News | Drug production from baby's Nal! The government rejected the charge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळाच्या नाळेपासून औषधांचे उत्पादन! आरोप सरकारने फेटाळला

राज्यात बाळाच्या नाळेचा वापर करून औषध उत्पादन करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देण्यात आलेला नाही. ...

दुष्काळग्रस्तांच्या सर्व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणार - Marathi News | Reimbursement of all the drought-relief fees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळग्रस्तांच्या सर्व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणार

राज्याच्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत आहे. ...

४३.३२ लाख खात्यांमध्ये कर्जमाफी रक्कम जमा; मुख्यमंत्री कार्यालय - Marathi News |  43.32 Lakhs of Debt Waiver; Chief Minister's Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४३.३२ लाख खात्यांमध्ये कर्जमाफी रक्कम जमा; मुख्यमंत्री कार्यालय

राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी २४ हजार कोटींची रक्कम राज्य सरकारने उपलब्ध करून दिली. ...

१३ हेक्टरवरील कांदळवनाची बुलेट ट्रेनसाठी कत्तल - रावते - Marathi News | Slaughter for the bullet train on 13 hectare - RATH | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ हेक्टरवरील कांदळवनाची बुलेट ट्रेनसाठी कत्तल - रावते

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील १३. ३६ हेक्टर क्षेत्रावरील तब्बल ५४ हजार खारफुटींच्या झाडांची तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. ...