लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा - Marathi News | Putin Murder Plot: Biden government plotted to assassinate Putin; Sensational claim by former American journalist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा

माजी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसनने जो बायडेन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

गौतम अदानी देणार मदतीचा हात, महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल काय म्हणाले? - Marathi News | Gautam Adani will lend a helping hand, what did he say about the stampede incident in Mahakumbh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम अदानी देणार मदतीचा हात, महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल काय म्हणाले?

उद्योगपती गौतम अदानी यांनी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त मदत करण्याची भूमिका मांडली आहे.  ...

Satara Crime: ‘त्या’ दोघांचा जीव घ्यायचाच; कट रचला, पण नेम चुकला!; गोळीबारातून वाचलेले दोघे एका गुन्ह्यातील संशयित आरोपी - Marathi News | The two survivors of the shooting are suspected accused in a crime in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: ‘त्या’ दोघांचा जीव घ्यायचाच; कट रचला, पण नेम चुकला!; गोळीबारातून वाचलेले दोघे एका गुन्ह्यातील संशयित आरोपी

संधी मिळताच त्यांच्यावर गोळी झाडली ...

मुख्य कार्यकारी अधिकारी धडकले, दोन औषधी भांडारांना लावले टाळे ? - Marathi News | CEO attacked, two medicine stores closed? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्य कार्यकारी अधिकारी धडकले, दोन औषधी भांडारांना लावले टाळे ?

Nagpur : जिल्हा प्रशासनात उडाली खळबळ, चर्चेला उधाण ...

घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न - Marathi News | How did GBS happen even though there was food and water in the house? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न…

GBS Outbreak: औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले.  ...

टाटाची 'ही' कंपनी बदलणार BSNL चे नशीब; लवकरच देशात 5G लाँच करण्याच्या हालचाली सुरू - Marathi News | tata company change the fate of bsnl make it a leader in the 5g game | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाची 'ही' कंपनी बदलणार BSNL चे नशीब; लवकरच देशात 5G लाँच करण्याच्या हालचाली सुरू

BSNL 5G Network : टाटा कंपनीने बीएसएनलशी हातमिळवणी केल्यानंतर कंपनीचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात रिचार्ज प्लॅनमुळे लाखो मोबाईल ग्राहक बीएसएनलमध्ये पोर्ट करत आहे. ...

"हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो तेव्हा..."; अशोक सराफ यांच्याविषयी नेहा शितोळेने मांडल्या मनातील भावना - Marathi News | actress neha shitole post on marathi actor ashok saraf after announced padmashree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो तेव्हा..."; अशोक सराफ यांच्याविषयी नेहा शितोळेने मांडल्या मनातील भावना

नेहा शितोळेने अशोक सराफ यांच्याविषयी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (neha shitole, ashok saraf) ...

पेव म्हणजे काय? हळदीची साठवणूक पेवात कशी केली जायची? वाचा सविस्तर - Marathi News | What is a Pev? How was turmeric stored in a Pev? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेव म्हणजे काय? हळदीची साठवणूक पेवात कशी केली जायची? वाचा सविस्तर

धान्याच्या साठवणुकीसाठी शेतकरी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. कोणी कणगीत धान्य ठेवतो, तर कोणी पोतीच्या पोती भरून थप्प्या लावतो. ...

Ratnagiri: दवाखान्यात दाखवूया म्हणून मुलाला घेतले, साडेतीन लाखाला विकले; निवळीतील दोघांना अटक - Marathi News | Three arrested from Maharashtra in case of sale of child in Hukkeri taluka of Belgaum | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेळगाव येथे विक्री केलेले मूल चिपळुणात वास्तव्यास, हुक्केरी पोलिसांनी निवळीतील दोघांना केली अटक

बेळगावात एका महिन्यात मुलांच्या विक्रीचे तीन प्रकरणे पुढे आली ...