विदर्भ एक्स्प्रेसमधून बुलडाणा जिल्ह्यातील आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स चोरणाऱ्या अहमद हबिबअली सय्यद (२८) याला मंगळवारी कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. ...
रस्त्यामध्ये बंद पडलेली कार बाजूला घेण्यावरून झालेल्या वादावादीत मुंब्य्रातील वाहनचालकाला तिघांनी शनिवारी मध्यरात्री दिवा येथे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. ...
आंध्र प्रदेश पोलिसांना मागील एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अहमदनगर, चांदागाव येथील शार्पशूटर सलीम रशीद शेख (२४) याला मुंब्य्रातून अटक केली. ...
जॉर्ज आॅर्वेलच्या प्रसिद्ध कादंबऱ्यांत ‘बिग ब्रदर इज वॉचिंग’ असे इशारे सातत्याने नागरिकांना दिले जातात आणि नागरिकांची बारीकसारीक हालचाल व त्यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि खासगी व्यवहारही सरकारच्या नजरेतून सुटत नाहीत. ...
सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्वोच्च व उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा व्हावा यासाठी काही घटनादुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. ...
शेतकऱ्यांची विवंचना सर्वांनाच समजते; पण त्याच्या सोबतीने निसर्गाशी, संकटांशी झुंजणाºया महिला शेतकºयांच्या वाट्याला येणारे भोग क्वचितच चर्चेत असतात. आत्महत्या करणारा धनी एका अर्थाने सर्व विवंचनातून सुटतो; पण त्याच्या मागे सगळ्या कुटुंबाची जबाबदारी विध ...