लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : भारत-वेस्ट इंडीज सामन्यात पावसाची शक्यता, सामना रद्द होण्याची चिन्हे - Marathi News | Breking News, ICC World Cup 2019: The possibility of rain in the India-West Indies match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-वेस्ट इंडीज सामन्यात पावसाची शक्यता, सामना रद्द होण्याची चिन्हे

गेल्या दोन दिवसांपासून मँचेस्टरमध्ये पाऊस सुरु आहे. पावसामुळे भारताला मैदानात सरावही करता आलेला नाही. ...

वजन व माप खात्याच्या कारवाईत दीड लाखांचा माल जप्त - Marathi News | Weight and measurement department seized goods worth 1.5 lakhs in the operation in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वजन व माप खात्याच्या कारवाईत दीड लाखांचा माल जप्त

कुडचडेचे निरिक्षक शुबर्ट डिकॉस्टा यांनी केलेल्या कारवाईत सुमारे चार हजार टिश्यू पेपर्सचे पॅक पकडले. ...

मोदी सरकारकडून पहिल्या पाच वर्षांत जाहिरातींवर तब्बल ५९०९ कोटींचा खर्च - Marathi News | In the first five years of Modi government, the expenditure on advertising has been estimated at Rs 5909 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारकडून पहिल्या पाच वर्षांत जाहिरातींवर तब्बल ५९०९ कोटींचा खर्च

आरटीआयची माहिती; रेडिओ, डिस्प्लेवर सर्वाधिक खर्च ...

पालखी मार्ग प्रकाशमय करण्यासाठी ४३९ कर्मचारी, ५५ अधिकारी रात्रंदिवस करू लागले काम - Marathi News | 439 employees and 55 officers started working on day to day lighting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालखी मार्ग प्रकाशमय करण्यासाठी ४३९ कर्मचारी, ५५ अधिकारी रात्रंदिवस करू लागले काम

महावितरण: आषाढीच्या पार्श्वभूमीवर मेंटेनन्सची कामे पूर्ण, अतिरिक्त १३ रोहित्र बसविले ...

आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी : आढळरावांच्या पराभवानंतर झाडाझडती - Marathi News | Asha Buchke's exile from Shivsena: After the defeat of adhalrao election loss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी : आढळरावांच्या पराभवानंतर झाडाझडती

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव झालेला पराभव पक्षसंघटनेच्या जिव्हारी लागला आहे. ...

आयुषमान खुराणा या कारणामुळे दाखवत नाही त्याच्या मुलाला त्याचे चित्रपट - Marathi News | Ayushmann Khurrana not allowing his son to watch his movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणा या कारणामुळे दाखवत नाही त्याच्या मुलाला त्याचे चित्रपट

आयुषमानचे चित्रपट पाहायला त्याच्या मुलाला परवानगी नाहीये. त्यानेच ही गोष्ट कपिल शर्माच्या कार्यक्रमात सांगितली.  ...

तिकीट बुकिंगच्या नावाखाली एजंटलाच घातला ३८ लाखांचा गंडा  - Marathi News | fraud with agent in the name of airplane ticket booking rupees worth 38 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिकीट बुकिंगच्या नावाखाली एजंटलाच घातला ३८ लाखांचा गंडा 

विमान तिकीटाच्या नावाखाली एका एजंटने दुसऱ्या एजंटलाच ३८ लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे़. ...

अन् मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द - Marathi News | The municipal council election has been canceled | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अन् मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द

मुरगाव नगरपालिकेच्या पूर्वीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत केल्यानंतर मागच्या एका महीन्यापासून पालिकेतील दोन्ही पदांच्या खुर्च्या रिक्त आहेत. ...

टॅक्सीप्रश्नी तोडग्यासाठी सरकारी अ‍ॅप शक्य, मंत्रिमंडळ बैठकीत बरीच चर्चा - Marathi News | government app FOR taxis in goa, many discussions in cabinet meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सीप्रश्नी तोडग्यासाठी सरकारी अ‍ॅप शक्य, मंत्रिमंडळ बैठकीत बरीच चर्चा

पणजी : राज्यातील टॅक्सी सेवेवर तोडगा काढण्यासाठी सरकार विविध पर्यायांचा अभ्यास करत आहे. अपआधारित टॅक्सी सेवेवर मंत्रिमंडळ ठाम आहे. ... ...