तरुणांना जाळ्यात अडकवून फिल्मी स्टाइलने खंडणी मिळवणारी टोळी श्रीवर्धन पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित टोळी तरुणांना हनी ट्रॅपचा उपयोग करून लुटत असे. ...
मुंबईतील केसी, एचआर, जय हिंद आदी महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी लाखो रूपयांचा व्यवहार केला जात असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी केला. ...
डोंबिवली येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील एक बडतर्फ व्याख्याते डॉ. दिलीप देवीदास मेढे यांनी संस्थेचे अध्यक्ष व इतर दोघांविरुद्ध कल्याणच्या विशेष न्यायालयात दाखल केलेला ‘अॅट्रॉसिटी’चा खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ...
मुंबई शहरातील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) तीन एकर क्षेत्राच्या एका भूखंडासाठी जपानच्या सुमिटोमो कंपनीने तब्बल २,२३८ कोटी रुपयांची बोली लावली आहे. ...
समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केली. ...
आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे ...