लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी रोहित शर्मा सज्ज - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit Sharma ready to create history in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

हा इतिहास रचताना तो सर व्हिव रीचर्ड्स, शिखर धवन आणि केन विल्यम्सन यांना पिछाडीवर टाकू शकतो. ...

मेरठच्या मेडिकल कॉलेजमधील प्रताप; मृतदेहाचे 10 वेळा एक्स रे काढले - Marathi News | Meerut Medical College took X-Rays of dead body 10 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेरठच्या मेडिकल कॉलेजमधील प्रताप; मृतदेहाचे 10 वेळा एक्स रे काढले

जागृती विहार सेक्टरमध्ये एका व्यक्तीने वेगाने कार चालवत अनेक वाहनांना ठोकले होते. ...

निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Half of the medals reached after 17 operations by Niranjan Mukundan para swimmer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक

नॉर्वे स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने चक्क पाच पदकांची कमाई केली. आता तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नेमका आहे तरी कोण... ...

'जय श्री राम'चा नारा मिठी मारून म्हणता येईल, गळा दाबून नाही : मुख्तार अब्बास नक्वी - Marathi News | Mukhtar Abbas Naqvi chants jharkhand mob lyching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्री राम'चा नारा मिठी मारून म्हणता येईल, गळा दाबून नाही : मुख्तार अब्बास नक्वी

जारखंडच्या सरायकेलामध्ये बाईक चोरी करण्याच्या संशयातून जमावाने तरबेज नावाच्या युवकाला खांबाला बांधून मारहाण केली होती. ...

तुळजापूरला जाताना इंदापूर येथे अपघात; 13 गंभीर जखमी  - Marathi News | Accident in Indapur, going to Tuljapur; 13 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुळजापूरला जाताना इंदापूर येथे अपघात; 13 गंभीर जखमी 

इंदापूर : पुण्याकडून तुळजापूरला जात इंदापूर शहराच्या बाह्यवळण येथील वैष्णवी ढाब्याजवळ पिकअपला कंटेनरने मागील बाजूकडून मंगळवार दि. २५ रोजी दुपारी ... ...

अबब...! कचोरीवाल्याचे वर्षाचे उत्पन्न 1 कोटी; 12 वर्षांत पहिल्यांदाच आली नोटीस - Marathi News | An outlet 'Mukesh Kachori Bhandar' has come under the radar of Commercial Tax department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब...! कचोरीवाल्याचे वर्षाचे उत्पन्न 1 कोटी; 12 वर्षांत पहिल्यांदाच आली नोटीस

मुकेश गेल्या काही वर्षांपासून कचोरी, समोसे विकत आहे. ...

आजीला सोशल मीडिया पावला, अखेर माऊलीला घरी नेण्यासाठी नातू धावला  - Marathi News | The grandmother ran for social media, finally, she ran a grandson to take him home in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आजीला सोशल मीडिया पावला, अखेर माऊलीला घरी नेण्यासाठी नातू धावला 

वृद्ध पार्वतीचे फोटो यवतमाळ परिसरातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ...

अंमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी ओला कॅबचालकाचा खून  - Marathi News | Ola cab driver murdered for narcotic traffic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी ओला कॅबचालकाचा खून 

कोंढव्यातील कात्रज - कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात एका ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केल्याचा प्रकार अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी झाला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती.  ...

सोनं खरेदी करताना जेवढे सतर्क असता, तेवढ्याच काळजीने आयुर्विमा घ्या! - Marathi News | The more alert you buy when buying gold, take life insurance with the same care! max life unsurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करताना जेवढे सतर्क असता, तेवढ्याच काळजीने आयुर्विमा घ्या!

सोने खरेदी करताना तुमच्या-माझ्यासारखे ग्राहक, आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. प्रति ग्रॅम किंमत, सोन्याची शुद्धता, गुणवत्तेचे प्रमाणपत्र, बीआयएस हॉलमार्क अशा अनेक बाबींचा विचार आपण करतो. ...