अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. ...
जिल्ह्यांत पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’च्या खासदार कट्टा कार्यक्रमात सांगितले. ...
परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देणे आदी विविध योजना महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. ...
अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने मंगळवारी शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असताना काही वडापाव आणि डोसा विक्रत्यांनी कारवाईला विरोध करीत पथकावर हल्ला चढवला. ...
अॅलोपथी औषधोपचाराचे प्रशिक्षण न घेता रुग्णावर उपचार करु न त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दाऊद खान (४९, रा. स्टार कॉलनी, अमृतनगर, मुंब्रा) याला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली. ...
बंदी असलेल्या जनावरांची बेकायदा वाहतूक करून कत्तलीसाठी बदलापूरमध्ये आणली जात असल्याच्या संशयातून प्राणीमित्रांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी पाहणी केली. ...