अॅलोपथी औषधोपचाराचे प्रशिक्षण न घेता रुग्णावर उपचार करु न त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दाऊद खान (४९, रा. स्टार कॉलनी, अमृतनगर, मुंब्रा) याला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली. ...
बंदी असलेल्या जनावरांची बेकायदा वाहतूक करून कत्तलीसाठी बदलापूरमध्ये आणली जात असल्याच्या संशयातून प्राणीमित्रांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी पाहणी केली. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आॅगस्ट २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यानंतर तीन वर्षांत सिटी पार्क प्रकल्पाचा अपवाद वगळता आत्तापर्यंत ८९१ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. ...
ग्रामीण आणि आदिवासी भागात शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होत असतानादेखील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नसून, गेल्या मार्च महिन्यापर्यंत उत्तर महाराष्टÑात ३ हजार १४३ बालकांचा बळी गेला आहे. नंदुरबार हा संपूर्ण आदिवासी जिल्हा कुपोषणाच्या कवेत असल्याचे ...
पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातील एक बँक लुटण्यासाठी आलेल्या टकटक टोळीच्या मुख्य सूत्रधारासह नऊ दरोडेखोरांना कल्याण परिमंडळ ३ च्या चोरीप्रतिबंधक पथकाने अटक केली ...
मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची म ...