लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गुजरातमधून जाणार राज्यसभेवर - Marathi News | External Affairs Minister S. Jaishankar will be IN Rajya Sabha FROM gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गुजरातमधून जाणार राज्यसभेवर

एस जयशंकर यांना 30 मे रोजी शपथ देण्यात आली होती. ...

ICC World Cup 2019: पाकिस्तानचे प्रशिक्षक गेल्या रविवारी करणार होते आत्महत्या, पण का... - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan coach to commit suicide last Sunday, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: पाकिस्तानचे प्रशिक्षक गेल्या रविवारी करणार होते आत्महत्या, पण का...

पाकिस्तानचे विद्यमान प्रशिक्षक मिकी आर्थर हे गेल्या रविवारी आत्महत्या करणार होते. ही गोष्ट दस्तुरखुद्द आर्थर यांनीच सांगितली आहे. या गोष्टीचा पुरावा म्हणून एक व्हिडीओही प्रसिद्ध झालेला आहे. ...

गोव्यात पकडला आंतराष्ट्रीय ड्रग डीलर - Marathi News | International drug dealer caught in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पकडला आंतराष्ट्रीय ड्रग डीलर

जाओ पेद्रो डयुराटे हा ब्राझीलमध्ये अनेक गुन्हेगारी प्रकरणात अडकला असून अंमलीपदार्थांच्या तस्करीत त्याचा सहभाग आहे. ...

डॉक्टरकडून पेशंट तरुणीचा विनयभंग ; पिंपरीतील नामांकित रुग्णालयातील प्रकार - Marathi News | girl molested by doctor from pimpri's hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉक्टरकडून पेशंट तरुणीचा विनयभंग ; पिंपरीतील नामांकित रुग्णालयातील प्रकार

उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीतील एका नामांकित खासगी रुग्णालयात घडला आहे. ...

गोव्यात मसाज पार्लरमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग - Marathi News | american lady molested at goa in massage parlour | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मसाज पार्लरमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग

मसाज करण्यासाठी पीडीत  महिला  फातोर्डा येथील कदंब बसस्थानक नजिकच्या ऑर्चिड  वेलनेस अँड स्पा या मसाज पार्लरमध्ये गेली होती ...

ICC World Cup 2019: इंग्लंडच्या संघाला प्रॅक्टीस देतोय तेंडुलकर - Marathi News | Breaking News, ICC World Cup 2019: Tendulkar giving England practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: इंग्लंडच्या संघाला प्रॅक्टीस देतोय तेंडुलकर

कारण इंग्लंडची आता गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाबरोबर. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट तेंडुलकरला नेट्समध्ये प्रॅक्टीस द्यायला बोलावले आहे. ...

मान्सूनच्या पहिल्याच पावसात पुणे विमानतळावरील प्रवाशांचे हाल - Marathi News | water lodging at pune airport due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सूनच्या पहिल्याच पावसात पुणे विमानतळावरील प्रवाशांचे हाल

मान्सूनच्या पहिल्याच सरींनी पुणे विमानतळावरील प्रवाशांचे हाल झाले. ...

शेतजमीन नावावर होताच आईला हाकललं, पोटच्या गोळ्यानंच 'माऊली'ला झिडकारलं - Marathi News | Mother hails after farming name by son in yavatmal, mother strggle for life | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतजमीन नावावर होताच आईला हाकललं, पोटच्या गोळ्यानंच 'माऊली'ला झिडकारलं

आईच्या वात्सल्याची सर कुणालाही येत नाही. आपल्या पोटच्या गोळ्यावर तिच्या एवढं निर्वाज्ज प्रेम कुणीही लुटू शकत नाही. ...

सैन्य दलाचे अधिकारी हनी ट्रॅपच्या विळख्यात? लष्कराकडून सावधगिरीच्या सूचना - Marathi News | Army officers on Honey Trap target? Precautionary instructions from the Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्य दलाचे अधिकारी हनी ट्रॅपच्या विळख्यात? लष्कराकडून सावधगिरीच्या सूचना

भारतीय लष्कराचे 50 जवान हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ...